Browsing Tag

Wani

खड्ड्यात गेली गल्ली म्हणून वैतागली ‘जनशक्ती’

बहुगुणी डेस्क, वणीः येथील वार्ड क्रमांक चारमधील विराणी टॉकीजच्या बाजूला एक गल्ली आहे. डॉ. सुराणा यांचा दवाखाना असलेल्या या गल्लीतील रस्त्याची पुरती ‘वाट’ लागलेली आहे. हा मार्ग मंजूर झाला आहे. तरीदेखील या रस्त्याची दुरूस्ती का होत नाही असा…

शिवसेना वणी म्हणतेय, ‘आता तरी हा खेळखंडोबा थांबवा!’

बहुगुणी डेस्क, वणीः वणी शहरातील क्रीडाप्रेमींचा ‘खेळखंडोबा’ थांबवा. रिक्त तालुका क्रीडा अधिकारी पद त्वरीत भरा अषी मागणी वणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे वणी शहरप्रमुख राजू तुराणकर, शिवसेनेचे नेते दीपक कोकास, गणपत लेडांगे, संजय निखाडे, राजू…

‘‘कळी उमलताना’’कार्यक्रमाला किशोरवयीन मुलींचा भरगच्च प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणीः किशोरवयीन मुली अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणीतून जात असतात. त्या आपल्या पाल्यांसोबत या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्यांचे समुपदेशन व शारीरिक व…

“‘मातीत’ श्रद्धा रुजते, पीओपीत नाही”… मातीच्या मूर्तींची मॉडर्न स्टोरी

सुनील इंदुवामन ठाकरे: तो ऑनलाईन गणपतीच्या मूर्ती विकतो. पर्यारणाचं त्याला भान आहे. मूर्तीसोबत तो एक रोप मोफत देतो. मूर्तीचं विसर्जन घरीच करावं आणि त्यावर ‘बाप्पांची’ आठवण म्हणून त्यात ते रोप लावावं आणि वाढवावं हा त्याचा आग्रह. तो तीन…

भारतीय जनता पक्षाने साजरा केला वणीत आनंद सोहळा

विवेक तोटेवार, वणी: केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. परंतु हा अविश्वास प्रस्ताव सपशेल फेल ठरल्याने महागठबंधन तोंडघशी पडले. संसदेत मोदी सरकारवर ठेवलेल्या विश्वासाबाबत आज वणीत मोठा…

पहिल्यांदाच 1500 भाविक करतील श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण

सुरेंद्र इखारे, वणीः स्थानिक श्री गजानन महाराज सेवा समितीने सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे. 25 नोव्हेंबर 2018ला रविवारी सकाळी साडे सहापासून दुपारी दोन पर्यंत हे पारायण वरोरा रोडवरील एस. बी. लॉन येथे होईल.पारायणानंतर…

मा. गजानन कासावार यांना वाढदिवसाच्या सदिच्छा

प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, मा. गजानन कासावार यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छुक - वणी बहुगुणी टीम

अकरावी व अन्य प्रवेशांसाठी राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

बहुगुणी डेस्क, वणीः अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात वणी उपविभागीय…

आणि दगडांची बदलली भाषा… मिटवले गावांचे नाव

विलास ताजणे,  मेंढोली: ‘‘वणी बहुगुणी डॉट कॉम’’वर शिंदोला मार्गावरील माईलस्टोनची "अबब! शिरपूरपासून शिंदोला चक्क 190 किलोमीटर!" या शीर्षकाची बातमी झळकली. अत्यंत वेगाने पसरेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली. व लगचे काही तासांत या माईलस्टोनवरील…