Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
Wani
आंतरशालेय नृत्यस्पर्धेत मांगरूळची लर्नर्स इंटरनॅशनल स्कूल अव्वल
बहुगुणी डेस्क, वणीः रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमण्ड सिटी वणी आणि द टीम क्रू डांस स्टुडिओने देशभक्तीगीतांवर आधारित आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील लर्नर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी…
झरी ते शिबला मार्गावर जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक सुरू
सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध वाहतुकीमुळे अनेकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. झरी ते कोडपखिंडी, माथार्जून मार्ग शिबलापर्यंत खाजगी गाडी, ट्रॅक्स, कमांडर व इतर गाड्यांनी जीवघेणा प्रवास सुरु आहे. प्रत्येक गाडी मध्ये २०…
परमडोहच्या सरपंच पदावरून पायउतार
विलास ताजने, मेंढोली: शिंदोला लगतच्या परमडोह येथील सरपंचाना एकाच वेळी दोन पदाचा आर्थिक लाभ घेणे भोवले आणि सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
वणी तालुक्यातील परमडोह येथील ग्रामपंचायत निवडणूक २५ जुलै २०१५ ला पार पडली. अविरोध पार पडलेल्या या…
वहिनीनेच केला आपल्या दिराविरुद्ध संपत्ती हडपल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सलाट परिवारातील मृतक रशीद सलाट यांच्या पत्नीने तिच्याच सख्या दिराने खोटे दस्तऐवज बनवून संपत्ती हडप केल्याच्या आरोप केला आहे. याबाबतची तक्रार पीडित फरजाना हिने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी…
झरी तालुक्यात २१ अंगणवाड्या डिजिटल
सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणत: २१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास…
चरित्र आणि चारित्र्य निर्माण हेच ध्येय हवे – विवेक घळसासी
बहुगुणी डेस्क, वणी: "सर्वसामान्य माणसाच्या अस्मितेला, हक्काला आणि प्रतिष्ठेला जागृत करणारे स्व-राज्य, सात्विकता आणि धेयवृत्तीने भारावलेले शिक्षणक्षेत्र, ज्ञानलालसा लुप्त न होऊ देणारी आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वावलंबन देणारी स्वाध्यायवृत्ती,…
पाराशर ब्राह्मण सभेचा गुरू पौर्णिमा उत्सव साजरा
बहुगुणी डेस्क, वणी: पाराशर ब्राह्मण सभेच्या वतीने वाघदरा येथे गुरु पौर्णिमा तथा व्यासपूजन उत्सव साजरा झाला. प्रमुख अतिथी डॉ. स्वानंद पुंड होते. अध्यक्षस्थानी श्रीकांत माहुरकर तर प्रमुख उपस्थिती रूपात प्रणिता पुंड आणि विलास उपाध्ये उपस्थित…
अपहरण झालेल्या युवकाने केली स्वत:ची नाट्यमय सुटका
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात शनिवारी दुपारी त्याच्याच गाडीत बसून एका युवकावर काही सशस्त्र मारेकऱ्यांनी हल्ला केला. या सशस्त्र हल्ल्यातून फिर्यादीने धावत्या गाडीतून पळून कसाबसा आपला जीव वाचविला. आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.…
वणीत एकाच दिवशी दोन आत्महत्या
विवेक तोटेवार, वणी; वणीतील रंगनाथ नगर भागात शनिवारी सकाळी दोन आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक युवक व एक अल्पवयीन मुलगी आहे. दोघेही वणीतील रंगनाथ नगर मध्ये राहत असल्याची माहिती आहे.
शनिवारी 28 जुलै रोजी वणी शहर हादरून निघाले.…