Browsing Tag

Wani

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला लोकप्रतिनिधींनी सत्कार

विलास ताजने, वणी : येथील विठ्ठलवाडी परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गजानन अळगते होते. विशेष अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष…

लोकमान्य टिळ्क़ महाविद्यालयात लोकमान्य स्मृती व्याख्यान

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य सभागृहात यावर्षीची लोकमान्य स्मृती व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांनी "लोकमान्यांची चतु:सूत्री" या…

सर आली धावून, रस्ते गेले वाहून…….

विवेक तोटेवार, वणी: ‘सर आली धावून रस्ते गेले वाहून’ ही केवळ कविकल्पना नाही. वणीकरांनी हा अनुभव वारंवार घेतला आहे. एक तर वर्षानुवर्षे उखडलेल्या, खड्डयांच्या रस्त्यांनी वणीकर त्रस्त आहेत. आता आपली ‘वाट’ सुकर होईल असं वाटत असतानाच एक-दोनवेळा…

मुकूटबन येथील पोलीस उपनिरीक्षक चुलपार यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांची बदली यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे झाली. त्यानिमित्त बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली शाल श्रीफळ देऊन सत्कार…

विजुताई नालामवर यांचं निधन

बहुगुणी डेस्क, वणी: आर्य वैश्य महिला समाजाच्या माजी अध्यक्षा विजुताई नालमवार यांचे आजारामुळे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. श्री रंगनाथ स्वामी सह. पत संस्थेच्या बेसिक फौंडर मेंबर् होत्या. गेली 25 वर्ष संचालिका होत्या व दोन…

दुचाकीला वाचविताना ट्रॅव्हल बस शिरली शेतात

जोतिबा पोटे, मारेगाव : वणीवरून यवतमाळकडे प्रवासी घेऊन जात असताना दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात इस्सार पेट्रोल पंपाजवळ एम एच 29,एम 8330 क्रमांकाची ट्रॅव्हल्स शेतात शिरली. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही. वणीवरून ट्रॅव्हल्स प्रवासी…

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बुधवारी प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मालेगांवचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील हे वणीत रुजू होणार आहेत. मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली…

रोटरीच्या कार्यात प्रत्येकांनी खारीचा वाटा उचलावा: मोकालकर

बहुगुणी डेस्क, वणी: जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे. या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी…

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 2 जुलै रोजी घरातून निघून गेलेल्या लालगुड्यातील एम आय डी सी परिसरात एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी याबतची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…

भर पावसात दोन ट्रॅव्हल्स आगीत जळून भस्मसात

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी पहाटे तीन च्या दरम्यान चामाटे ले आऊट येथे उभ्या असलेल्या दोन ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यात दोन्ही ट्रॅव्हल्स जळून भस्मसात झाल्या आहेत. भर पावसात ही घटना घडल्याने तिथे एकच गर्दी जमली होती. वरोरा…