Browsing Tag

Wani

प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांना पितृशोक

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक छोरिया लेआऊट, जगंदबा रॉयल रेसिडेन्सी येथील दिगंबरपंत आत्मारामपंत कुळकर्णी यांचे वार्धक्याने निधन झाले. संस्कृतज्ज्ञ प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांचे ते वडील होते. दिनांक 27च्या रात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत…

हरित लवादाच्या निर्णयाला शासनाकडून केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: शुद्ध पेयजलाच्या नावावर बसविण्यात आलेल्या "रिव्हर्स ऑसमॉसिस संयंत्र" (आर ओ फिल्टर)वर राष्ट्रीय हरित लवादा (NGT)ने बंदी घातली. फिल्टर झालेल्या पाण्यात शरीरासाठी आवश्यक पोषक घटक नसल्याने पाणी आरोग्यासाठी घातक असते.…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजूर येथील एका 27 वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या काकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.…

पटवारी कॉलनी येथे झाली घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 23 नोव्हेंबरच्या रात्री लालगुडा येथील पटवारी कॉलनीत घरफोडी झाली. यात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 29,700 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल केला…

दिवाळी अंक आणि ग्रंथ प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नगर वाचनालयात दिवाळी अंकांचे आणि नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन सुरू झाले. हे प्रदर्शन केवळ 23 आणि 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. या प्रदर्शनीत 40 दिवाळी अंक आणि नवे 200 ग्रंथ आहेत. गेल्या 30 वर्षांपासून…

सोमवारी परिसरात पुन्हा 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील पद्मावती नगरी 1, रवीनगर1, बोरगाव 1, चोपण 1, घुग्गुस 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष…

तालुक्यात आज पुन्हा 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील वसंतगंगा विहार 1, आंबेडकर चौक 1, राजूर काॅलरी 1, चिखलगाव 1 आणि लालगुडा 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने…

आज तालुक्यात पुन्हा 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण जैन लेआऊट 1, लक्ष्मीनगर 1, आनंदनगर 1, विद्यानगरी 1, रामपुरा 1, भालर काॅलनी 1 आणि कोना 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ…

उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप

जब्बार चीनी, वणी: या दिवाळीला अनेकांनी भारी भारी कपड्यांची खरेदी केली असेल. अनेकांच्या कपाटात भरगच्च कपडे पडलेही असतील. परंतु आजही अनेकांना कपडे नाहीत. ते उघड्यावरच थंडीत झोपतात. अंग झाकायला त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नसतात. ही माणुसकीची…

वणी कृ.उ.बाजार समितीमार्फत सी.सी.आय.ची कापूस खरेदी सुरु

जब्बार चीनी, वणी: वणीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत हंगाम २०२०-२१ करिता किमान आधारभूत दराने (हमी दर) गुरुवारपासून सी.सी.आय.ची कापूसखरेदी बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरु करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथम शेतकरी कोना येथील सुनील रामचंद्र…