Browsing Tag

Wani

दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मित्रांसोबत बारमध्ये जाणे चांगलेच महागात पडले. बारमध्ये बसून जेवण करीत असताना अज्ञात चोरट्यांनी बारच्या बाहेर पार्किंग केलेली त्याची मोटारसायकल लंपास केली. याबाबत…

जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील कापड व्यावसायिकाच्या कारची तोडफोड करुन रॉडने मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना वणी पोलिसांनी मंगळवारी यवतमाळ येथून अटक केली. विजय तुकाराम दुमारे (39) रा. भाग्यनगर, यवतमाळ, आशीष दीपक मेश्राम (24) रा. डोर्ली ता.…

लोकन्यायालयात तब्बल 411 प्रकरणांचा निपटारा

जितेंद्र कोठारी, वणी: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी 12 डिसेंबर रोजी "राष्ट्रीय लोक न्यायालया"चे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयात वणी पोलीस ठाण्यात दाखल व न्यायालयात प्रलंबित असलेल्या तब्बल 411 फौजदारी प्रकरणांचा आपसी तडजोडीने…

उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्र शिवसेना संघटक व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे…

आज वणी परिसरात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 5 रुग्ण लालगुडा येथील आहेत. जैन ले आऊट वणी 1, रंगनाथ नगर वणी 1, गणेशपूर 1, उकणी 1 कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…

शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 04 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. वणीतील विठ्ठलवाडीत 1, राजूर काॅलरीत 1 तर लालगुडा येथे 1 रुग्ण शुक्रवारी आढळला. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष…

मंगळवारी तालुक्यात 2 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. यातील 1 रुग्ण वणीतील एकता नगरचा तर दुसरा चिखलगाव येथील आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात…

वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार यांच्यासोबत रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास पांढरकवड्यातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणात विठ्ठल बुर्रेवार यांच्या  गंभीर इजा…

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी- कृती समितीची मागणी

जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना ओबीसी जातनिहाय जनगणना कृतीसमितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, 2021 मध्ये होणार्‍या जनगणना कार्यक्रमात ओबीसीसाठी…

आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील 6 कोरोनाबाधित आहेत. तर एक भालर कॉलनीतला आहे. वणीतील आनंद नगर 1, रवीनगर 1, टागोर चौक 1, आंबेडकर चौक 3 या प्रमाणे रुग्ण आहेत. शुक्रवारच्या…