पहाटे घडला थरार… चोरट्याचा पत्रकारावर हल्ला… अचानक समोर आल्याने रॉडने प्रहार
जितेंद्र कोठारी, वणी: बंद घर समजून चोरट्याने घरफोडी केली. मात्र घरातील व्यक्ती अचानक समोर आल्याने तारांबळ उडालेल्या चोरट्याने घरातील व्यक्तीवर रॉडने हल्ला करून पळ काढला. आज बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा थरार रंगला. या हल्ल्यात…