Browsing Tag

Wani police

वडिलांकडे जातो म्हणून निघाला व घरी परतलाच नाही

विवेक तोटेवार, वणी : येथील लालपुलीया परिसरात ट्रक चालक असलेल्या वडिलांकडे जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरून निघाला. मात्र तो वडिलांकडे पोहचलाच नाही आणि परत घरी ही आला नाही. सगळीकडे शोध घेऊन ही मिळून न आल्यामुळे अखेर वडिलांनी वणी पोलीस…

अंधारात संशयास्पदरित्या हालचाली करताना दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी :शहरातील मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीनंतर संशयास्पद हालचाली करताना दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश बंडू सोयाम व राहुल शंकर नक्षिणे दोन्ही रा. कनकवाडी, वणी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने…

मध्यरात्री वणी पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी : बिना जमानती वॉरंट (Non bailable) मधील फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वणी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री दरम्यान शहरात वॉश आऊट मोहीम राबविली. ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बिना जमानत फरार…

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : बिअरची काचेची बाटली शाळा समोर फेकू नका, असं म्हटलंय म्हणून शाळेच्या सिक्युरिटी गार्डला एका युवकाने काठीने तसेच थापड बुक्क्यांनी मारहाण केली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पिंटू उकनकर नावाच्या तरुणावर…

तलवारीच्या धाकावर दहशत पसरवणाऱ्या युवकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याचा उद्देशाने हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली. सदर कार्यवाही रविवार 11 जून रोजी मध्यरात्री वणी शहरातील नटराज चौक भागात करण्यात आली. सुमित देविदास राखुंडे (25) रा. नटराज…

‘त्या’ तरुणीचा मर्डर प्रेम प्रकरणातून, आरोपी प्रियकराला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जैन ले आऊट मधील एका अपार्टमेंटच्या खोलीत अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी आढळला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम नंतर तरुणीची मृत्यू नैसर्गिक नसून हत्या झाल्याची बाब उघड…

धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याचा उदेश्याने हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला स्था. गुन्हे शाखा पथकाने अटक केली. सदर कार्यवाही शनिवार 27 मे रोजी वणी येथील एसपीएम शाळा परिसरात करण्यात आली. राहुल संजय डबडे (21) रा. इंदिरा चौक वणी असे…

दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर झालेल्या या अपघातात एका ट्रकचा चालक ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. शनिवार 13 मे रोजी…

अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले

जितेंद्र कोठारी, वणी : धाब्यावर जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सकाळी वणी यवतमाळ मार्गावर साई ढाबा परिसरात उघडकीस आली. मृतक जवळ मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याचा नाव अब्दुल…

शस्त्राच्या धाकावर घातपात व दहशत पसरविण्याच्या डाव पोलिसांनी उधळला

जितेंद्र कोठारी, वणी : शस्त्राच्या धाकावर घातपात तसेच दहशत पसरविण्याचा दोन युवकाचा डाव वणी पोलिसांनी उधळून लावला. शुक्रवार 10 मार्च रोजी रंगनाथ नगर खरबडा मोहल्ला भागात एका घरात धाड टाकून 2 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केली. शस्त्र बाळगणारे…