Browsing Tag

Wani police

संतापजनक – गरोदर गायीचे पाय बांधून अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न

वणी बहुगुणी डेस्क : सहा महिन्याची गरोदर असलेल्या गायीचे दोन्ही पाय बांधून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्याची संतापजनक घटना तालुक्यातील रासा येथे रविवार 6 जुलै रोजी पहाटे 3 वाजता उघडकीस आली. फिर्यादी गाय मालक महीलेनी दिलेल्या…

घरात घुसून दोन विवाहित महिलांचा विनयभंग

जितेंद्र कोठारी, वणी : घरात घुसून दोन विवाहित महिलांचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील वणी व राजूर (कॉलरी) येथे घडली. पिडीत महिलांच्या फिर्याद वरून वणी पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन एका आरोपीला तात्काळ अटक केली. दीपक…

अल्पवयीन मुलगा घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : मच्छी पकडायला नदीवर जाण्यास आईने नकार दिला म्हणून वाद करून रागाच्या भरात अल्पवयीन मुलगा घरून निघून गेला. बराच वेळ उलटूनही मुलगा परत घरी न आल्याने आजूबाजूला, मित्रांकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगा मिळून आला…

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छल केल्या प्रकरणी वर्धा येथील तिघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : लग्नात भेट स्वरूपात मिळालेल्या पैश्यातून ए.सी.व फ्रीज खरेदी करण्यासाठी तसेच विविध कारणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छल तसेच तिच्या इच्छे विरुद्ध दोनदा गर्भपात केल्या प्रकरणी पतीसह सासू व नणंदेवर वणी पोलिस ठाण्यात…

महादेव नगरीत घरफोडी, चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज केला लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका बंद घराचा दार गॅस कटरच्या मदतीने कापून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज लंपास केला. मंगळवार 25 जुलै रोजी रात्री दरम्यान ही घटना घडली. याबाबत घरमालक मयूर नरेंद्र गोयनका (32) यांनी 27…

राजूर (कॉलरी) येथे जुगार खेळताना सात जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन हद्दीत राजूर (कॉलरी) येथे सार्वजनिक जागेवर जुगार खेळताना 7 इसमाना वणी पोलिसांनी अटक केली आहे. सहा.पो. नि. दत्ता पेंडकर यांनी पोलीस स्टाफसह टाकलेल्या धाडीत जुगाऱ्याकडून 1 लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…

दिवसा खेळ चाले – तीन पत्ती जुगार खेळताना 11 जुगाऱ्याना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : निर्गुडा नदीच्या काठावर सुरम्य वातावरणात बसलेल्या गंगा विहार वसाहतीत एका दुमजली घरात दिवसा सुरु असलेले जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी छापा टाकला. शनिवार 15 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान केलेल्या या कारवाईत पोलिसांनी…

ब्रेकिंग : वणी परिसरात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. घराच्या कंपाऊंड मधील ते शेत शिवारात उभी असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या निशाण्यावर होती. दुचाकी चोरीच्या वाढत्या तक्रारीमुळे पोलिसांचीही डोकेदुखी…

वणी वरोरा मार्गावर नाकाबंदी, 5 गोवंश जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी : वरोरा - वणी महामार्गावर झोला फाटा येथे नाकाबंदी दरम्यान टाटा एस मालवाहू वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असलेले 5 गोवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. वाहनात एक गाई व 4 वासरू निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून…

ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे क्लिनरचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा भरलेल्या ट्रकची ताडपत्री व्यवस्थित करण्यासाठी ट्रकवर चढलेल्या ट्रक क्लिनरचा तोल जाऊन खाली पडला. 10 जून रोजी कोळसा व्यावसायिक नरेश जैन यांच्या कोळसा प्लॉटवर घडलेल्या या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. नांदेड येथे…