Browsing Tag

Wani police

ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, दागिने व रक्कम असलेले पर्स केले परत

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील एक ऑटोरिक्षा चालकाने प्रवाशाने ऑटोमध्ये विसरलेले रोख रक्कम व दागिने असलेले पर्स पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणेचा परिचय दिला आहे. अफसर खान हकीम खान रा. राजुर ता.वणी असे या इमानदार ऑटो चालकाचा…

ब्रेकिंग- युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बोर्डा गावात एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 17 ऑक्टो. रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. आनंद मनोहर नागरकर (44), रा. बोर्डा, ह.मु. छोरीया ले ऑउट वणी असे आत्महत्या…

घरून कॉलेजसाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : लहान भावाला कॉलेजला जाते म्हणून घरुन निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी परत घरी आलीच नाही. 2 दिवस नातेवाईक आणि मैत्रिणीकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. शेवटी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची 17…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण

जितेंद्र कोठारी, वणी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. ऐनवेळी मात्र तिला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध…

गोडाऊनमध्ये ठेवलेले रुईचे 40 बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या जीनिंग मधून सँपल जमा करून कोलकोत्ता येथे पाठविण्यासाठी ठेवलेले 600 किग्रा. रूईचे 40 बंडल दिवसाढवळ्या चोरट्याने लांबविले. जिनींग कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादवरुन वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध…

दारूचा वाद विकोपाला, भालर येथे इसमावर जीवघेणा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी : दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी 12 ऑक्टो. रोजी जुन्या वादातून भांडण होऊन एकाने बैलबंडीच्या उभारीने डोक्यावर मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी इसमाच्या…

नवीन वागदरा येथे कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन अंतर्गत वागदरा (नवीन) येथे कोंबड्याच्या हारजीतवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना तिघांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी धाड टाकताच काही जण दुचाकीवर पळून जाण्यात यशस्वी झाले. गणेश धोटे (30) रा.…

दुचाकी चोरट्यांचा शहरात हैदोस, बस स्टँड आणि मार्केटमधून दुचाकी लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरट्यांचा हैदोस काही थांबेना. नुकत्याच दुचाकी चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना तर सकाळी 6 वाजताच्या सुमारास बसस्टँड परिसरात घडली. तर दुसरी घटना मुख्य मार्केटमध्ये घडली. बाहेरगावाहून…

काळजी नको… महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर

जितेंद्र कोठारी, वणी : गणेशोत्सव सोबत ईद ए मिलाद उत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावा. यासाठी पोलीस विभाग सज्ज असून याचाच भाग म्हणून मंगळवार 19 सप्टेंबर रोजी वणी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांना सुरक्षेचा संदेश दिला. शहरातील…

…आणि चोरटे पळाले… विद्यानगरीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकुळ

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील चिखलगाव नजिक असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळील विद्यानगरीत चांगलाच धुमाकुळ घातला. यात चोरट्यांनी एक घरफोडी केली. मात्र दुसरी घरफोडी करताना घरमालकाला दरवाजा उघडताना आवाज आला.…