रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली अन दारू तस्करीला चांगलेच उधाण आले. विविध शक्कल लढवीत तस्करांनी दारूची तस्करी सुरू केली. यात ऍम्बुलंस ते लग्नाच्या वरातीतून दारू तस्करीची शक्कल होती. आता आणखी एक शक्कल दारू तस्करींनी…
रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील ३६ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीतून झाल्याची चर्चा गावात आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
शंकर…
रवी ढुमणे, वणी: वणी शहरातील दामले फैल भागातून मंगळवारी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यात महेश बबन गायकवाड (26) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 60 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दामले फैल भागात महेश…
वणी: नागपूर,चंद्रपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेल्या 9 महिन्यांपासून पसार असलेला अट्टल घरफोड्या वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर नागपूर शहरात 7 व चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 घरफोड्या केल्याचा…
वणी: आगामी गणपती उत्सव, पोळा, गोकुळाष्टमी, दुर्गोत्सव, आदी उत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी नगर पालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांची दक्षता भवनात बैठक आयोजित केली होती.
या…
वणी: शहरातील गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव शांततेत पार पडण्याच्या हेतूने वणी वणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार,असामाजिक घटकाविरुद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवारी रात्री ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी धडक कारवाई मोहीम सुरू केली, यात विविध…
वणी: वणीत खळबळ उडवून देणा-या 13 वर्षीय गर्भवती असलेल्या मुलीच्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागत आहे. या प्रकरणी आरोपी रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र रंगानं आधीच नसबंदी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मुलीला गर्भधारणा…
वणी: मंगळवारी वणी पोलिसांनी चंद्रपूरला जाणारी अवैध दारू जप्त केली. यावेळी पोलिसांनी देशी दारूच्या 90 मीलीच्या 100 बॉटल्स जप्त केल्या आहे. इंदिरा चौकात ही घटना घडली. यात आरोपी राजू गोपाल दास (27) राहणार शाम नगर, भगतसिंग चौक बंगाली कॅम्प…