Browsing Tag

T-10

आज रंगणार सेमीफायनलचा थरार: आमेर नाईट रायडर Vs जन्नत 11 व राजपूत रॉयल्स Vs रेनबो 11

विवेक तोटेवार, वणी: आज लीगचा 9 वा दिवस हा अनेक टीमसाठी 'करो या मरो'चा होता. फक्त सध्या क्रमांक 1 वर असलेल्या आमेर 11 संघाची सेमीफायनलसाठी जागा निश्चित होती. तर इतरांना सेमीफायनलसाठी (टॉप 4) झुंज द्यावी लागणार होती. त्यामुळे सर्वच टीम करो या…

शोएब खानचे मैदानावर तांडव… षटकारांची बरसात करत नाबाद 63 धावा

विवेक तोटेवार, वणी: आजचा दिवस होता एम ब्लास्टर संघाचा शोएब खान याचा. त्याने शेवटच्या तीन षटकात मैदानावर सिक्सरची बरसात करत धुंवाधार 63 रन्स काढले. तर जन्नतचा खेळाडू पेंटर व किंग्ज 11 चा राहुल सिंग याची आज देखील बॅट तळपली. त्यानी जबरदस्त…

अखेर 7 दिवसांनी छत्रपती वॉरिअर्स संघाने उघडले खाते, रंगतदार सामन्यात विजय

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी लीगचा सातवा दिवस होता. आजच्या दिवशी प्रेक्षकांना काही रंगतदार सामने बघायला मिळाले. आजच्या विजयामुळे आमेर नाईट रायडर हा 11 गुण घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे तर माऊली मराठा संघ 10 गुण घेऊन…

श्रीराम व जन्नत संघात रंगला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना… M ब्लास्टरचा धावांचा डोंगर

विवेक तोटेवार, वणी: आज लीगच्या सहाव्या दिवशीही T-10 चॅम्पियनची रंगत सुरूच होती. आज श्रीराम वॉरिअर्स आणि जन्नत 11 यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. तर रवी राजूरकर यांनी 20 चेंडूत धडाकेबाज 40 रन्स केलेत. अखेरचा सामना एम…

सलग दुस-या दिवशी हॅटट्रीक… आशुतोषची हॅटट्रीक… रंगतदार सामन्यात जन्नतचा विजय

विवेक तोटेवार, वणी: सोमवार हा दिवस तुर्नामेंटसाठी काहीसा त्रासदायक ठरला. पावसाने व्यत्यय आणण्याले सामने उशिरा सुरू झाले व प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळला गेला. मात्र त्यातही प्लेअर्सने आपली कमाल दाखवली. खास करून आजचा दिवस बॉलर्सने गाजवला.…

T-10 या अभूतपूर्व स्पर्धेची तयारी पूर्ण, गुरुवारपासून रंगणार क्रिकेटचा थरार

विवेक तोटेवार, वणी: वणीतील शासकीय मैदानावर दिनांक 6 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान T-10 चॅम्पियन लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून  वणीकरांनी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन…