Browsing Tag

Suicide

निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोक्षधाम जवळील पुलावरून एका इसमाने उडी मारली. फय्याज अली अजगर अली रा. मैल खड्डा (रंगनाथ नगर) असे उडी घेणा-या तरुणाचे नाव आहे. आज संध्याकाळी त्याचे कपडे आणि चप्पल निर्गुडा नदीच्या पुलावर आढळून आले. सध्या फय्याजचा…

मद्यधुंद अवस्थेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालु्क्यातील मानकी येथे एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दुष्यंता नामदेव पिपराडे (57) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची माहिती…

नवीन लालगुडा येथे 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: रजा नगर जवळील नवीन लालगुडा येथे राहत असलेल्या गणेश विजय पेरकावार (17) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ…

ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथील रहिवाशी असलेले संदीप अडलाकोंडा यांनी आज मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 2 वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले…

वसंतनगर येथे उंदीर मारण्याचे औषण पिऊन युवा शेतक-याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यामध्ये सततच्या आत्महत्या होत असताना या आत्महत्येचे सत्र मात्र थांबण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वसंतनगर येथील एका युवा शेतकऱ्याने गेल्या आठवड्यात उंदर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न…

विष प्राषण केलेल्या कोलगाव येथील शेतक-याचा अखेर मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव येथील शेतकरी सुनिल आनंदराव गारघाटे यांचा आज सकाळच्या सुमारास नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनांक 15 जुलै रोजी त्यांनी कोलगाव येथे त्यांच्या शेतात विष प्राषण केले होते.…

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका कोरोना विषाणूच्या ग्रहणात असताना तालुक्यात आत्महत्यांचे सत्रसुद्धा थांबता थाबेना. पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील कान्हाळगावं(वाई) येथे घडली. दिलीप रामराव…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 8 मे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. अनिल रामकृष्ण नागपुरे (48) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त…

युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या युवकाने साडीने घरच्या मयालीला फाशी लावून आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोज सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. राकेश गजानन गोवारदिपे (23) या युवकाच्या आत्महत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच…

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक…