Browsing Tag

Shivsena

डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा नगर सेवा समितीद्वारे सन्मान

निकेश जिलठे, वणी: नगर सेवा समिती वणी द्वारा "सन्मान कार्याचा,वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत वणीतील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा सन्मान करण्यात आला. नगर सेवा समितीचा हा पाचवा सन्मान आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला साई मंदिरसमोर…

धक्कादायक ! एकाही शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा नाही

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशीच राज्यातील शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ़ करू असे आश्वासन दिले होते. मात्र तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफीचा एकही रूपयाही जमा झाल्या नसल्याने…

झरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेना-काँग्रेसचा झेंडा

देव येवले, मुकुटबन: झरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप बुर्रेवार यांची, तर उपसभापतीपदी सेनेचे संदीप विंचू यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया पार पडली.…

शिंदोला येथे विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

प्रतिनिधी, शिंदोला: दिनांक 13 ऑगस्ट रविवारी शिमदोला येथें मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिव बहूउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवारातर्फे ही विदर्भ स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा…

घाटकोपर इमारत अपघात प्रकरण: 17 जणांचा मृत्यू, अाणखी लोक ढिगा-याखाली

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. या दुर्घटनेत आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. आणखी काही लोक ढिगा-याखाली…

सेनेनं साथ सोडली तरी धोका नाही, सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू राहतात मात्र शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच जर का शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे…