Browsing Tag

Shivsena

छ. शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित करा

विवेक तोटेवार, वणी: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेध करत तो पुतळा पुन्हा त्याच जागी बसवावा अशी मागणी शिवसैनिकांतर्फे करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकर यांच्यासह शिवसैनिकांनी आज…

वाहतूक पोलिसांची अरेरावी, राजू तुराणकर यांची तक्रार

विवेक तोटेवार, वणी: एका प्रकरणात वाहतूक पोलिसांनी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केला आहे. याबाबत तुराणकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री व तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली…

शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरणाचे काम जोमात

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम 28 जुलै ला सुरू झाली असून 3 जुलै पर्यंत चालणार आहे. या…

शिवसेनेचे तहसिल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

जब्बार चीनी, वणी: राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत "जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी'' या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आज शिवसेनेतर्फे निषेध करण्यात…

वणीत वनमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट् राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा 30 जून मंगळवारी वाढदिवस होता. यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे वणी शहर प्रमुख राजु तूराणकर यांचे पुढाकाराने व उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास…

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे पर्यटन राज्य मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांतर्फे वणीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात…

मारेगावमध्ये डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: मंगलाताई विश्वास नांदेकर यांच्या स्मृर्थी प्रित्यर्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या हस्ते मारेगाव येथील बदकी भवन येथे तालुक्यातील शासकीय तथा निमशासकीय डॉक्टर लोकांचा सन्मान करून…

संतप्त शिवसैनिकांचा दुकानावर हल्लाबोल

विवेक तोटेवार, वणी: फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणाचे आज वणीत तीव्र प्रतिसाद उमटले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज मंगळवारी दिनांक 26 मे रोजी सकाळी आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-या…

काँग्रेसनंतर आता शिवसेनेचेही आमदारांविरोधात तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात मागील काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचा गवगवा केल्या जात होता. मदयविक्री सुरु असताना सोशल डिस्टंन्सिंगगचे पालन होत नसल्याची तक्रार आमदारांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती. मात्र आता चक्क…

बंद बारच्या दारूसाठ्याची तपासणी करा

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनच्या काळात मोठया प्रमाणात अवैधरीत्या बंद बारमधून दारू विकल्या गेली असल्याच्या संशय आहे. त्यामुळे बारच्या दारूसाठ्याची तपासणी करावी अशाप्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना शिवसेना शहर…