Browsing Tag

shirpur

आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस ठाण्याला

विलास ताजने, वणी: इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स फॉर स्टॅंडरायझेशन हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस स्टेशनला मिळालं. या सर्टिफिकेटमुळे शिरपूर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा दर्जा वाढला आहे. नियमावलीतील निकषांची पूर्तता केल्यामुळे वणी…

मेंढोली येथील युवकाला सर्पदंश

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील मेंढोली येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास  घडली. मयूर पुरुषोत्तम कावडे (२०) असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे.\   मयूर आणि त्याचा मित्र राजू जंगराव…

विद्युत रोहित्रावर चढून तार काढताना तरुणाचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी:  विद्युत रोहित्र्याचा शॉक लागून वणीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई घुग्गुस मार्गावरील ही घटना घडली. जावेद शेख (25) असे मृताचे नाव असून तो खरबडा येथील रहिवाशी आहे. या घटनेची शिरपूर पोलीस…

उमरेडचे बहुगुणी शिंगाडे आलेत वणीत

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः शहरात ठिकठिकाणी उमरेडचे बहुगुणी शिंगाडे विक्रीसाठी आलेत. तसे पाहता वणी आणि मुकुटबनचे शिंगाडे परिसरात फेमस आहेत. वणीतला मोठा तलाव हा शिंगाडा तलाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. तरीदेखील गाळामुळे तिथलं शिंगाडा उत्पादन सध्या…

मेंढोली येथे गरोदर मातेचा अकस्मात मृत्यू

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथे एका गरोदर मातेचा अकस्मात मृत्यू झाला. दि.1 मंगळवारी सकाळी ही दुःखदायक घटना घडली. सदर महिलेच्या अकस्मात मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार मीना विवेक मेश्राम (23) असे मृत…

धुनकी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या धुनकी (कुरई) येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. 29 शनिवारी घडली. वणी तालुक्यातील धुनकी येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन मारोती पेंदोर (50 )असे मृत…

नवरगाव येथील सालगड्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चेला उधाण

विवेक तोटेवार, वणी: तारांमधल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने नवरगाव येथील शेतात काम करणा-या सालगड्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विलास गणपत मोहुर्ले (42) असे मृतकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील…

पुरात वाहून मुकबधीर शेतक-याचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील शेतकऱ्याचा ओढ्याच्या (नाला) पुरात वाहून मृत्यू झाला. नारायण काळे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दि. 22 बुधवारला दुपारी अडीच वाजताच्या…

कृषी औषधींची अनधिकृतरित्या विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश

सुनिल पाटील, वणी: तालुक्यात कृषी औषधांची विनापरवाना विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पंचायत समितीच्या कृषी विभागाने वरझडी येथे धाड मारून अनधिकृतरित्या कृषी औषधांची विक्री करणा-या दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी…

यवतमाळ ते उमरेड व्हाया वणी, चंद्रपूर… दारू तस्करीचा नवा फंडा

जितेंद्र कोठारी, वणी: दारू तस्करीसाठी विविध क्ल्रुप्ती वापरल्या जातात. ऍम्बुलन्स, दुधाची गाडी, आईलचे टॅन्कर अशा विविध आयडीया वापरल्यानंतर आता एक नवीनच क्ल्रुप्ती उघड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी चक्क व्हाया…