शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू
विवेक पिदूरकर, शिरपूर: आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान शिरपूर व मेंढोली फाट्यादरम्यान अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. यात ती महिला जागीच ठार झाली.
सविस्तर वृत्त असे की शोभा योगेश गाउत्रे (50) ही शिरपूर येथील रहिवाशी…