Browsing Tag

shirpur

बोरगाव येथील कॉलेज तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

विलास ताजने (मेंढोली)- मेंढोली जवळील बोरगाव येथील एका कॉलेज तरुणाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि.२८) शनिवारला दुपारच्या दरम्यान घडली. वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रोशन मारोती महाकुलकर वय (१८) असे मृत तरुणाचे नाव…

शिरपूर येथील धर्मेंद्र काकडे यांचा अपघाती मृत्यू       

विलास ताजने, मारेगाव: मार्डी कडे जात असताना किन्हाळा गावाजवळ वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका युवकाचा मार्डी रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारला दुपारच्या दरम्यान घडली. धर्मेंद्र दत्तूजी काकडे…

देवस्थान समितीेने घातली प्रेमीयुगलास लग्नाची बेडी

बहुगुणी डेस्क: दोघांनी प्रेमाच्या आणभाका घेतल्या होत्या. मात्र घरून लग्नाला विरोध होता. काय करावं हा विचार त्यांना सतावत होता. अखेर शिरपूर येथील देवस्थानात शीव-पार्वतीच्या साक्षीने या जोडप्याचं लग्न लावून देण्यात आलं. या लग्नात मुला मुलींचे…

गोतस्करांना अटक, 25 बैलांची सुटका

धीरज डाहुले, शिरपूर: शिरपूर पोलिसांनी निर्दयीपणे जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले. यात 25 बैल कोंबून नेत असल्याचे समोर आले. चारगाव फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी शिरपूर पोलीस चारगाव फाट्यावर…

भर पावसात पोलिसांचा चित्तथरारक पाठलाग

विवेक तोटेवार, वणी: खासगी वाहनातून चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली. या इंडीगो कारमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक…

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विलास ताजने, (मेंढोली):  वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा गाडत…

शिरपूर येथे वृक्षारोपण

धीरज डाहुले, शिरपूर: शनिवारी शिरपूर येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आणि गावातील मोकळ्या मैदानात कैलास क्रिकेट क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हा वृक्षरोपणाचा पहिला टप्पा असून यानंतर दुस-या टप्प्यात आणखी झाडं लावण्यात येणार आहे.…

शिरपूरजवळ पुन्हा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांदला गावाजवळ शनिवारी अपघात झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास  झालेल्या अपघातामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी आपल्या कामासाठी देवा गणपत…

खांदल्याजवळ दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वणी कोरपना मार्गावरील खांदला फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोन्ही मृत व्यक्ती या शिरपूर येथील रहिवाशी आहे. अब्दुल वाहाब शेख…

अखेर मुंगोली शेकोटी प्रकरणातील आरोपी जेरबंद

वणी (रवि ढुमणे): पेट्रोल दिले नसल्याचा कारणावरून नकोडा (घुग्गुस) येथील तरुणाने जळत्या शेकोटीत पेट्रोलची भरलेली बॉटल टाकून 47 वर्षीय दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. प्रसंगी  जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या…