Browsing Tag

shirpur

मेंढोली व लाठी चौफुली येथे अवैध दारू विक्रेत्यावर धाड

बहुगुणी डेस्क, वणी: पोळ्याच्या दिवशी सुरु असलेल्या मेंढोली व लाठी चौफुली येथे शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. लाठी येथे सकाळी तर मेंढोली येथे संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी तीन आरोपींवर…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला पोलीस चौकीजवळ एका अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील निब्रड (52) असे मृत…

शुल्लक कारणावरून शेतक-यावर कुऱ्हाडीने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: एक इसमाने शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दुस-या इसमावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. तालुक्यातील डोर्ली या गावात ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीवरून शिरपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर बापूराव…

मध्यरात्री दरोड्यावर होता नेम; पण पोलिसांनी केला गेम

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 15 जुलैची ती रात्र होती. सुमारे 1 वाजले होते. दरोडेखोरांची पूर्ण तयारी झाली होती. मात्र शिरपूर पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. चिंचोली परिसरात दबा धरून असलेल्या व दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना…

10 वी त शिकणा-या विद्यार्थीनीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: 10 वर्गात शिकणा-या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 24 जून रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही…

शिरपूर पोलिसांची रेती चोरट्यावर कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. या कारवाईत एक ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक मालक असलेल्या सतिष देवीदास काकडे वय 32 वर्षे रा.…

बोगस बियाणे विक्रीविरोधात पोलिसांचे धाडसत्र

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी 29 मे रोजी सकाळच्या सुमारास वडकी येथे बोगस बियाणे विक्रीकरिता आणणाऱ्या दोघांना अटक केली. तर 27 मे रोजी वणी तालुक्यातील शिरपूर ठाण्याअतर्गत असलेल्या कायर पिंपरी येथून एकाला अटक केली आहे.…

11 वीत शिकणा-या मुलीला अज्ञात इसमाने नेले पळवून

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका गावात 8 एप्रिल रोजी रात्री एक कॉलेज कुमारी घरातून निघून गेली. कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची शंका असल्याने मुलीच्या आईने शिरपूर ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस…

शाळेच्या मधल्या सुट्टीतून 2 मुली झाल्या गायब

विवेक तोटेवार, वणी: शाळेत शिकणा-या दोन मुलींना फूस लावून पळवून नेणा-या दोन तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मुलींच्या पालकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी 2 दिवसात शोध घेऊन…

आणखी एक आत्महत्या, ट्रॅक्टर चालकाने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या मोहदा येथील एका ट्रॅक्टर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदुराम सुंदरलाल किलो (अंदाजे 42) असे मृतकाचे नाव आहे. तो…