पूल झाला पण रस्ता कधी? संजय खाडे यांचा सवाल
पुरुषोत्तम नवघरे, वणी: जुनाडा लगत वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष झाले आहे. पूल झाल्याने वणी ते भद्रावती (मार्गे जुनाडा, तेलवासा) हे अंतर अवघे 22 ते 25 किलोमीटरचे होणार आहे. मात्र पुल झाला असला तरी या मार्गाचे अद्याप…