Browsing Tag

Sanjay Khade

वणीत काँग्रेसला जबदस्त बुस्टिंग… लोकांच्या प्रश्नांवर नेते, कार्यकर्ते रस्त्यावर

निकेश जिलठे, वणी: गेल्या काही काळापासून वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस प्रभावीपणे ऍक्टिव्ह झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विजय आणि राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमधली मरगळ दूर झाली आहे. त्यातच…

वणीत घोंगावले काँग्रेसचे वादळ, तहसिलवर धडक….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन झाले. संजय खाडे यांच्या…

स्व. खा. बाळू धानोरकर यांना काँग्रेस व समर्थकांतर्फे श्रद्धांजली

 बहुगुणी डेस्क, वणी: दिवंगत खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वणीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. छ. शिवाजी महाराज चौक (टिळक चौक) येथे पुष्पार्पण व मेनबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित…

वंचित शेतक-यांना तात्काळ पीक विम्याचा लाभ द्या

बहुगुणी डेस्क, वणी: पीकविमा तसेच बी-बियाणे व खतांच्या किंमतीबाबत कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेस नेते संजय खाडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यील्डबेस पीकविम्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी व…

आज संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश…

नळ आहे पण पाणी नाही, वीज कनेक्शन आहे पण लाईट नाही…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते. मात्र त्यानंतर तासंतास वीज पुरवठा खंडीत राहतो. याचा सर्वसामान्यांना मोठा…

संजय खाडे यांचा वेकोलिला रस्त्याच्या कामासाठी अल्टिमेटम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी…

लखन व जलवा या जोडीचा शंकरपटात जलवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलं. मात्र आपलं नाव लखन आणि जलवा या बैलजोडीनं सिद्ध करून दाखवलं. शहरातील यात्रा मैदानावर जवळपास 25 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. यात लखन आणि जलवा ही जोडी अव्वल ठरली. नावाप्रमाणेच…

26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळूभाऊ…