Browsing Tag

Sanjay Khade

वेकोलि क्षेत्रातील समस्या सोडवण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील वणी नॉर्थ व वणी वेकोलि क्षेत्रात येणा-या गावांमध्ये कोळसा खाणीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी सूचना खा. प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलि अधिका-यांना केली. दिनांक 12…

750 पेक्षा अधिक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालु्क्यात शेकडो शेतक-यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे. शासनाने त्यांचा पंचनामा केला. मात्र अद्यापही साडे सातशे पेक्षा अधिक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी…

प्रत्येक गावात अभ्यासिका हेच लक्ष्य – प्रतिभा धानोरकर

निकेश जिलठे, वणी: विद्यार्थी हा देशाचे भविष्य असतो. विद्यार्थी योग्य प्रकारे घडला तर देश घडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या यशात अभ्यासिकेचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक विधानसभेत…

तेजापूर-गणेशपूर रस्त्यासाठी गावक-यांचे उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील तेजापूर-चिलई-गणेशपूर या रोडची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात होत आहे. सिमेंटचा रस्ता व इतर मागणीसाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून तेजापूर, चिलई व…

धक्कादायक – वणी विधानसभा क्षेत्रात 382 शिक्षकांची पदे रिक्त

बहुगुणी डेस्क, वणी: वणी, झरी व मारेगाव तालुक्यात 382 शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळा एक शिक्षकी आहे तर 9 शाळेत शिक्षकच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने तातडीने खनिज विकास निधीतून किमान 200 शिक्षण…

संजय खाडे यांचं ‘चालतं फिरतं जनहित केंद्र’ ठरतोय मास्टरस्ट्रोक !

निकेश जिलठे, वणी: बरोबर एक महिन्याआधी संजय खाडे यांच्या पुढाकारातून लोकांच्या विविध शासकीय कामासाठी 'चालतं फिरतं जनहित केंद्र' सुरु करण्यात आले. या जनहित केंद्राद्वारे अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत हजारो लोकांचे कामे झाली आहेत.…

तरोडा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: तरोडा येथील शेकडो लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. शनिवारी दुपारी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या वणी येथील घरी हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भाजपने सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. शेतक-यांच्या समस्या सुटण्याऐवजी…

वणी तालुक्यात पावसाची संततधार, नायगाव येथे खचले घर

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या एक आठवड्यापासून संपूर्ण तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान तर झाले आहे, शिवाय अनेकांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे. नायगाव (खु.) येथील रहिवासी असलेल्या एका अल्पभूधारक शेतक-याचे…

आज चालतं फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: आज चालतं-फिरतं जनहित केंद्राचे स. 11 वाजता खाती चौक येथे उद्घाटन होणार आहे. संजय रामचंद्र खाडे यांच्या पुढाकारातून दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनी हे सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या जनहित केंद्राद्वारे…