Browsing Tag

Sanjay Derkar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी

जब्बार चीनी, वणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 29 केंद्रावर मतदान झाले. 19 जागांसाठी भाजप समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. वणी, मारेगाव, झरी या…

संजय देरकर यांना कोरोनाची लागण

जब्बार चीनी, वणी: माजी नगराध्यक्ष व वणीतील ज्येष्ठ नेते संजय देरकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे उपचार सुरू आहे. गेल्या तीनचार दिवसात संपर्कात…

संजय देरकर यांची जनसंपर्क मोहीम सुरू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मोफत वीज अभियानाच्या स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वी आयोजनानंतर संजय देरकर यांनी परिसरात जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान ते कार्यकर्त्यांसोबत विविध गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहे.…

स्वाक्षरी दौ-याचा शनिवारी नवरगाव सर्कलचा दौरा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी मारेगाव तालुक्यातील नवरगाव सर्कलचा दौरा करण्यात आला. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात हे…

झरी तालुक्यात स्वाक्षरी अभियान दौरा

सुशील ओझा, झरी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवारी झरी तालुक्याचा दौरा करण्यात आला. दरम्यान परिसरातील विजेच्या समस्यांबाबत वीज वितरण कंपनीला विविध…

स्वाक्षरी अभियानाचा मार्डी सर्कलचा दौरा

विवेक तोटेवार, वणी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी मार्डी सर्कलचा दौरा करण्यात आला. अभियानात आतापर्यंत सुमारे 35 हजार लोकांनी स्वाक्षरी करून या…

स्वाक्षरी अभियानाचा मारेगाव व शिंदोला सर्कलचा दौरा

विवेक तोटेवार, वणी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा मारेगाव तालुक्यात व शिंदोला सर्कलमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेला दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद वाढत असून आतापर्यंत सुमारे 30 हजार लोकांनी…

झोपडी कुडाची अन् … वीजबिल सव्वा लाखांचे

सुशील ओझा, झरीः तालुक्याती गणेशपूर येथील नानाजी साधू निखाडे यांना वीज वितरण कंपनीने चक्क सव्वा लाखाचे वीज बिल पाठवले. साध्या कुडाच्या घरात राहणाऱ्याला आलेले एवढे बिल पाहून कंपनीची हलगर्जी समोर आली. मजुरी करून आपले पोट भरणाऱ्या या सामान्य…

सोमवारी स्वाक्षरी अभियानाचा मुकुटबन सर्कल दौरा

सुशील ओझा, झरी: सध्या संजय देरकर यांचे वणी विधानसभा क्षेत्रात 200 युनिट मोफत वीज व विजेचे दर कमी करण्यासाठी स्वाक्षरी अभियानांतर्गत दौरा सुरू आहे. सोमवारी संजय देरकर यांनी कार्यकर्त्यांसह मुकुटबन सर्कलचा दौरा केला. यात सुमारे 3 हजार लोकांनी…

मोफत विजेबाबत स्वाक्षरी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर यांनी रणशिंग फुंकले आहे. 9 ऑगस्टला क्रांतीदिनाचे औचित्य साधून स्वाक्षरी अभियानाचा आरंभ झाला. रविवारी संजय देरकर यांनी नांदेपेरा दौरा…