Browsing Tag

Sanjay Derkar

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू, नेत्यांनी घेतली भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये पशूधनासह हलवण्यात आले आहे.…

वनोजा येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वनोजा येथील शेतक-यांना शेतीच्या चालू हंगामा करीता बी-बियाणे, खत खरेदी तसेच शेतीपयोगी कामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले. बुधवारी दिनांक 1 जून रोजी मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती…

शिंदोला येथे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या महिलांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कौटुंबीक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक क्षेत्रातही धडाडीने कार्य करणा-या महिलांचा शिंदोला येथे सत्कार करण्यात आला. रत्नकला मंगल कार्यालय येथे मंगळवारी दिनांक 15 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. जागतिक महिला दिनाचे…

तेरवीचा खर्च टाळून गोवारीच्या इद्दे परिवाराचा सामाजिक उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध कबड्डीपटू महादेवराव इददे यांचे गेल्या काही दिवसांआधी निधन झाले. त्यांच्या तेरवीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा खर्च टाळत इद्दे परिवाराने सामजिक बांधीलकी जपत कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला.…

साधेपणाने संजय देरकर यांचा वाढदिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांचा कोणताही मोठा गाजावाजा न करता साधेपणात वाढदिवस साजरा कऱण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. संजय देरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी…

शिरपूर-शिंदोला गटात विविध विकास कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर-शिंदोला गटाचे जिल्हा परिषद सदस्य परसाराम पेंदोर यांच्या विकास निधीतून मूर्ती, बोरी, देउरवाडा, कुर्ली येथे विविध विकास कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…

संजय देरकर यांच्या नेतृत्वात तरुणांनी बांधले शिवबंधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी 15 युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय देरकर यांच्या घरी एका साध्या कार्यक्रमात नायगाव, दांडगाव व वणी येथील तरुणांनी शिवबंधन बांधून…

मारेगाव येथे संजय देरकर यांचा सपत्नीक सत्कार

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कॉ. नत्थुजी पाटील किन्हेकार सभागृहात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरण देरकर यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक संघटना स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने…

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी वणी तालुक्यातून निवडून आलेले काँग्रेसचे टिकाराम कोंगरे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी मारेगाव तालुक्यातून निवडून आलेले संजय देरकर यांची निवड झाली आहे. याशिवाय…