रुग्णच रुग्ण चोहीकडे, गं बाई डॉक्टर गेले कुणीकडे…
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एका आठवड्यापासून डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या राजूर वासियांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याआधी दोन महिने राजूर येथील…