Browsing Tag

Rajur

चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून राजूर कॉलरी येथील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अमोल आनंद इंगोले (30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळपासून अमोल घरून निघाला…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, युवक जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस राज्यमार्गावर मंदर गावाजवळ एका ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना आज गुरुवारी दिनांक 31 डिसें. रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली. दिनेश शंकर कंडे…

राजूर येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे 2 महिन्यांपासून बंद

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील मुख्य रस्त्यावरील निम्याहून अधिक पथदिवे मागील 2 महिन्यापासून बंद आहेत. पथदिवे पूर्ववत सुरू करण्याकरिता येथील नागरिकांनी अनेकदा वेकोलि अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र दरवेळी यांत्रिक…

भारत बंद: राजूरमध्ये कडकडीत बंद

जब्बार चीनी, वणी: कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला राजूर कॉलरी येथे 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजूर येथील सर्वपक्ष व सामाजिक संघटनेने बंदचे आवाहन केले होते. बंदला राजूर येथील रहिवाशांनी…

उद्या राजूर बंद, शेतकरी आंदोलनाला समर्थन

जब्बार चीनी, वणी: शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी करीत सध्या दिल्ली येथे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक देत शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजूर येथील एका 27 वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या काकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.…

राजूर येथे खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार:

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा राजूर येथील मेथोडिस्ट चर्च येथे सत्कार घेण्यात आला. खासदार झाल्यानंतर त्यांची राजूर या गावाला पहिलीच भेट. त्यांनी गावातील लोकांशी भेट घालून त्याच्या…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मारेगाव रस्त्यावर पळसोनी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 7.30 दरम्यान घडली. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत पळसोनी फाट्याजवळ अपघात घडल्याची माहिती…

परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा- कॉ. गीत घोष

जब्बार चिनी, वणी: १९६५ ला पाकिस्तानने बलाढ्य अमेरिकेच्या सहाय्याने भारतावर युद्ध लादले. भारतीय सैन्यात असलेले अब्दुल हमीद आणि योद्ध्यांच्या ठायी असलेल्या जाज्वल्य देशभक्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या बलिदानामुळे भारताला त्या युद्धात…

‘स्मशानभूमीच्या नियोजित जागेत विकासकामे करा’

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 12 हजार लोकसंख्या असेलेले राजूर हे गाव आहे. परंतु या ठिकाणी अंत्यविधी करण्याकरिता कोणतीही व्यवस्था नाही. शासनाने स्मशानभूमीसाठी जागा दिली असली तरी त्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी…