Browsing Tag

Raju Umbarkar

पीक कर्ज वाटप करताना बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी : खरीपचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. मात्र पीक कर्ज वाटपात बँक प्रशासन अडथळा निर्माण…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

जितेंद्र कोठारी, वणी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त चारगाव चौकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. चारगाव चौकी हा वणी तालुक्याचे…

आमदार साहेब ..! होत नसेल तर राजीनामा द्या- राजू उंबरकर

जितेंद्र कोठारी, वणी: जीवनाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. मात्र डॉक्टर हजर नसल्यामुळे त्याचा मृतदेह सहा तास रुग्णालयात हेळसांड होत राहिली. जिवंतपणी तर चांगली आरोग्यसेवा नाहीच मात्र मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याचा प्रकार…

ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वणी तालुक्यातील 4 पदाधिकाऱ्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण रुग्णालय समोरील मनसे रुग्ण सेवा केंद्रातून पोलिसांनी दुपारी 12 वाजता दरम्यान चौघांना ताब्यात घेतले. मनसे तालुकाध्यक्ष…

राजू उंबरकर वणी पोलिसांच्या नजरकैदेत..!

जितेंद्र कोठारी, वणी: औरंगाबाद येथे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात…

गुडीपाडवा मेळाव्यासाठी वणी तालुक्यातील हजारो मनसैनिक मुंबईत दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वणी तालुक्यातील शेकडो मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर…

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

जब्बार चीनी, वणी: 2011 नगरपालिका निवडणुकीचा निकाल केवळ वणी शहर किंवा यवतमाळ जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा होता. या निवडणुकीत मनसेने मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकत एकच धक्का दिला. सर्वांना वाटत होते की आता मनसेची…

50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे उप जिल्हा रुग्णालयाची निर्मिती तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) कार्यान्वित करणे करीता मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केलेले आमरण उपोषण आंदोलन व चिता आंदोलनाच्या इशाराची शासनाने दखल घेतली आहे.…

शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ जाब विचारणार

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर वाहनातून कापूस खाली करण्याची मजुरी शेतकऱ्यांकडून घेऊ नये, असे आदेश भारतीय कपास निगम लि.ने 16 डिसें. रोजी निर्गमित केले आहे. परन्तु वणी येथील काही जिनिंगमध्ये अद्याप शेतकऱ्यांकडून पैसे…