व्हॉट्सऍप गृपच्या पोस्टमुळे तणाव, एकाला मारहाण
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील एका व्हॉटसअॅप गृपवर वंदेमातरमवरून चांगलाच वाद झाला. यात एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने काही संतप्त युवकांनी मॅजेस टाकणाऱ्यास बेदम मारहाण करून गावातून वरात काढल्याची खळबळजनक घटना…