Browsing Tag

Mukutban

मुकुटबन येथे पोळ्यानिमीत्य बैल सजावट स्पर्धा संपन्न

देव येवले, मुकुटबन: मुकुटबनमध्ये पोळा उत्सव समिति तर्फे उत्कृष्ट बैल जोड़ी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक गंभीर जिन्नावार, द्वितीय पारितोषिक उल्हास मंदावार, तृतिय पारितोषिक हनुमान कल्लुरवार, तर चतृर्थ पारितोषिक…

अडेगाव येथे पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा

देव येवले, मुकुटबन: शेतकर्‍याचा मित्र समजल्या जाणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण अडेगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच पोळ्याच्या आधी पावसानं दमदार हजरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या उत्साहात भर…

Video: पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जप्त केला अवैध दारूसाठा

दिलीप काकडे, घोन्सा: झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या येसापूर पोडावर वणी पोलिसांनी अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी नामदेव बाबाराव मडावी याला अटक करण्यात आली आहे. दुपारी 12.30च्या सुमारास पोलिसांनी येसापूर…

मुकुटबनच्या आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न

देव येवले, मुकुटबन: श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या निमित्त बुधवारी 16 ऑगस्टला मुकुटबन इथल्या आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…