Browsing Tag

Mukutban

ब्रिटीशकालीन मामा तलाव झाला जलमय

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ब्रिटीशकालीन मामा तलाव सध्या पावसाच्या पहिल्या पाण्याने जलमय झाला आहे. मुकुटबन येथील मामा तलाव मागील मार्च व एप्रिल महिन्यात १०० टक्के कोरडा पडला होता. तलावावर अवलंबून असनाऱ्या भोई समाज बांधवांच्या कुटुंबाचा…

5 रुपयात 20 लिटर फिल्टर पाणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात पाण्याची भीषण समस्या असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन…

मुकुटबन येथील कापड दुकानाला आग

सुशील ओझा, झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील मुख्य मार्गावरील कापड दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाल्याची घटना २३ मे च्या रात्री ८ वाजता दरम्यान झाली. पांढरकवडा (लहान) येथील रहिवासी अनिल कोठारी याचे कापड दुकान मुकुटबन येथे…

मुकुटबन बसस्थानकावर युवकाचा मृत्यू

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संदीप विचू यांच्या दुकानासमोर सोमवारी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मुकुटबन बसस्थानकाजवळील हार्डवेअरच्या दुकासमोर दयालाल मारोती उईके (35) रा. कायर…

‘कभी हा तर कभी ना’ च्या चक्करमध्ये सामान्य जनतेची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी:- तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेने ग्राहकांची चांगलीच पायपीट वाढविली आहे. बँक ग्राहकांना सेवा देणारी एटीम सेवा सध्या 'कभी हा तर कभी ना' या…

पैनगंगेचे स्रोत बंद, मुकुटबनला पाणी टंचाईचे चटके

झरी (सुशील ओझा): झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १५ हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन गावाला पानी टंचाईचे चटके भासू लागले आहे. एक महिन्यापूर्वी वार्ड क्र २ मध्ये पाणीपुरवठा करणारी बोअर आटली. ज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली होती.…

तेलंगानात कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारी चारचाकी जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलिसांनी तेलंगानात कत्तलीसाठी गायी जाणाऱे वाहन पकडले. गुरूवारी रात्री मुकुटबन जवळ ही कारवाई करण्यात आली. यात तीन गोतस्करांना अटक करण्यात आली. मुकुटबन पोलीस स्टेशन हदीतून तेलंगानात काही गोवंश तस्कर बैला ऐवजी गायी…

पेपरला जाताना बाईकला रोहीची धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: मुकुटबन जवळ बाईकला रोहीने धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थ्याची बहिण किरकोळ जखमी आहे. गुरूवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.महत्त्वाचं म्हणजे…

मुकुटबनच्या दोन युवकांचा अमरावती जिल्ह्यात सत्कार

सुशील ओझा, झरी: मुकुटबनच्या प्रफुल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांचा अमरावती सत्कार करण्यात आला. एक एप्रिल रोजी बडनेरा जिल्हा अमरावती येथे बडनेरा-अमरावती रक्तपेढी सोशल गृप, जयपाल उत्तमानी रुग्ण मित्रमंडळ व छत्रपती विचार मंच यांच्यातर्फे…

मुकुटबन येथे मीना बाजाराला सुरवात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व मोठे गाव मुकुटबन येथे १२ मार्च पासून मीना बाजार भरला असून या मीना बाजाराला जत्रेचे स्वरूप आले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच मीना बाजार भरल्याने लहान मुळापासून तर वयोवृद्ध पर्यंत या मीना…