Browsing Tag

Mukutban

मुकूटबन येथील पोलीस उपनिरीक्षक चुलपार यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांची बदली यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे झाली. त्यानिमित्त बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली शाल श्रीफळ देऊन सत्कार…

पाटण सर्कलमध्ये संजय देरकर यांचा जनसंपर्क दौरा

सुशील ओझा, झरी: रविवारी दिनांक 28 जुलै रोजी संजय देरकर यांचा पाटण सर्कलमध्ये येथे जनसंपर्क दौरा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुकुटबन येथे यावेळी कार्यकर्त्यांचा मेऴावा घेण्यात आला. दुपारी…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम सण,…

मुकुटबन ते अडेगाव प्रवास ठरतोय जीवघेणा

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव म्हणून अडेगावची ओळख आहे. या गावातील सर्वसामान्य जनतेपासून तर शालेय विद्यार्थी ऑटोने प्रवास करतात. हा प्रवास जीवघेणा ठरणार असून, याकडे पोलिसांनी अर्थपूर्ण संबंधामुळे…

2 हजार कुटुंबांना डस्टबिनचे वाटप

सुशील ओझा, झरी: पावसाळा लागताच पावसामुळे गावातील नाल्या कचऱ्याने बुजणे ज्यामुळे संपुर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला सामारं जावं लागतं. मुकूटबन येथे ५ वॉर्ड असून जवळपास १२ हजार लोकसंख्या आहे. प्रत्येक वॉर्डात…

पुरातनकालीन पांदण रस्त्यावर अतिक्रमण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ते मुकुटबन हा पुरातन कालीन पांदण रस्ता आहे. या रस्त्याने अडेगाव येथील ३० ते ४० शेतकऱ्यांची शेती असून, शेतात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु गेल्या काही वषांर्पासून शेतमालकांनी अतिक्रमण…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,…

दारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका इसमाने सोमवारी रात्री दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेच्या रात्री सदर व्यक्तीने दारूच्या नशेत कुटुंबीयांशी भांडण केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यांच्या…