Browsing Tag

Mukutban

मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 950 रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 950 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. खा.…

धुळवडीच्या दिवशी नदीत आंघोळीला गेलेला तरुण गेला वाहून

वणी बहुगुणी डेस्क: धुळवडीला मित्रांसह नदीवर पोहायला गेलेला एक तरुण वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला. धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण गजानन बाजन्लावार (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या काही मित्रांसह मुकुटबन…

पुतण्याने काकांवरच केला कुऱ्हाडीने हल्ला

बहुगुणी डेस्क, मुकुटबन: 'बाप बडा ना भैय्या, सब से बडा रुपय्या' ही हिंदी म्हण सर्वांनाच माहित आहे. याचा प्रत्यय मुकुटबन इथल्या घटनेने आला. काका आणि पुतण्यात संपत्तीचा वाद होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक…

घरचे गेले अंत्यसंस्काराला, घरी तरुणीने केली आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये राहणा-या एका 21 वर्षीय तरुणीने घरी कुणी नसल्याची संधी साधून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. सारिका लक्ष्मण आसमवार असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे…

आई-वडील गेले मयतीला, मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातून अल्पवयीन मुलगी आई वडील मयतीत गेल्याची संधी साधून घरुन बेपत्ता झाली. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन…

निधन वार्ता : रमाताई बाजन्लावार यांचे अल्पशा आजाराने निधन

वणी बहुगुणी : काँग्रेस नेते आणि झरी जामणी पंचायत समितीचे माजी सभापती मुकुटबन येथील भुमारेड्डी बाजन्लावार यांची पत्नी रमाताई बाजन्लावार (53) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 12 ऑक्टो. रोजी…

प्रेमविवाह केलेल्या जावयाची सासूला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या जावयाने सासूला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोन्सा येथे घडली. सासूने केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी जावई मयूर अनंता सोयाम (23) रा. दहेगाव…

सिमेंट कंपनी कडून बाधित शेतकऱ्याला मिळाली नुकसान भरपाई

जितेंद्र कोठारी, वणी : मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या खाण प्रकल्पात अनियंत्रित स्फोटामुळे प्रकल्प लगत शेतात बोअरवेल निकामी झाला होता. नुकसान भरपाईस नकार देणाऱ्या सिमेंट कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल साडे तीन…

मार्की – मांगली ओपनकास्ट कोळसा खाणीसाठी 15 मे रोजी लोकसुनावणी

जितेंद्र कोठारी, वणी : झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथून जवळ मार्की- मांगली- II ओपनकास्ट कोळसा खाणीकरिता येत्या 15 मे रोजी पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या…

भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, 2 जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरवर बसलेले दोन युवक जखमी झाले. जखमीपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठविण्यात आले आहे. मुकूटबन पाटणबोरी राज्यमार्गावर मांगली…