उद्या वणी तहसील कार्यालयावर ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन
जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा, पीक विम्याचा नावावर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक इत्यादी प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात 'आर या…