Browsing Tag

missing

नातेवाईक कॉल करून त्रस्त, पण मुलीने फोन उचलला नाही….

विवेक तोटेवार, वणी: कॉलेजमध्ये 11 वीत शिकणारी तालुक्यातील एक कुमारिका घरून निघून गेली. शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून वणी…

9 व्या वर्गात शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: 9 व्या वर्गात शिकणा-या एका कुमारिकेला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही 15 वर्षांची…

8 वर्षांची चिमुकली बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: शौचास गेलेली अवघ्या 8 वर्षांची मुलगी घरी परतलीच नाही. दरम्यान मुलीच्या पालकांना मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अवघ्या 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने एकच…

10 वीचा पेपर द्यायला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून 10 वीच्या पेपरला सेंटरवर गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या नातेवाईकांनी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली. बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (14) ही 10 व्या वर्गात…

बेपत्ता शिक्षकाची पाटाळ्याच्या पुलाजवळ दुचाकी आढळल्याने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: जैन ले आऊट येथील रहिवासी असलेले शिक्षक अजय विधाते हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांची दुचाकी पाटाळ्याच्या पुलावर आढळल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आले आहे. गुरुवारी त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची पथक…

शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजला सुटी लागल्याने आजी-आजोबाच्या गावी गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अज्ञात इसमाने फूस लावून…

आणखी अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील एका गावात राहून वणी येथील एका नामांकित महाविद्यालयात 11वी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी 3 डिसेंबर रोजी कॉलेजला गेली. मात्र संध्याकाळी घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक व…

अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतलीच नाही

जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील एका शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गावातून शाळेत येण्यासाठी बस मध्ये निघाली. मात्र ती शाळेतही पोहचलीच नाही, आणि सायंकाळी घरीसुद्धा परतली नाही. नातेवाईक आणि तिच्या मित्र…

धक्कादायक – वणी उपविभागातून 8 महिन्यात 112 तरुणी व महिला बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागातून गेल्या काही दिवसांपासून तरुणी व महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या आठ महिन्यात उपविभागातून तब्बल 112 महिला गायब झाल्याची तक्रार वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन आणि पाटण…

मोमिनपुरा येथील तरुण राजूर येथून बेपत्ता

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील मोमिनपुरा येथील एक तरुण राजूर येथून बेपत्ता झाला आहे. मोहम्मद हातिम मोहम्मद इसार असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री घरातील सर्व झोपेत असताना तो राजूर येथून…