Browsing Tag

Maregaon

पहापळ अत्याचार प्रकरण : मनसेचा मारेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचारच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मारेगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे नेतृत्वात मार्डी चौक…

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवार 4 मे रोजी सकाळी उघडकीस आली. मनीषा अनिल कोवे (30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गावातील प्राथमिक आरोग्य…

वादळीवा-याचा केळी पिकाला तडाखा, भाजीपाल्याचेही नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री तालुक्यात आलेल्या वादळी वा-याने परिसतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले. भाजीपाला सुद्धा जमीनदोस्त झाला. तर…

प्रपोज करून शाळकरी मुलीची छेड

भास्कर राऊत, मारेगाव: 15 वर्षीय शाळकरी मुलीची एका मजनूने प्रपोज करत छेड काढली. रविवारी तालुक्यातील पांढरकवडा पिसगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आज दिनांक 30 मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्याची…

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय फेरफारमध्ये बदल, प्रशासनाचा अजब कारभार

भास्कर राऊत, मारेगाव: धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता शासनाने या जमिनीचा फेरफार बदलवल्यामुळे शेतकरी मृत्यूच्या खाईत लोटला आहे. बदलवलेला फेरफार त्वरीत रद्द करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या चालू…

संतापजनक… 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

तालुका प्रतिनिधी, मारेगाव:  घरी डीजे लावून डान्स करू असे आमिष दाखवून एका 5 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मारेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणी…

शेतीच्या वर्षभराच्या कमाईवर चोरट्याचा डल्ला

सुरेश पाचभाई, बोटोणी: शेतात राब राब राबून आलेल्या वर्षभराच्या कमाईवर चोरट्याने डल्ला मारला. विशेष म्हणजे शेतकरी व त्याचे कुटुंब शेतात कामासाठी गेला असताना दिवसाधवळ्या चोरट्याने ही घरफोडी केली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा आंबेझरी…

मारेगाव येथे आशा सेविका, डॉक्टर व नगरसेविकांचा सत्कार

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव येथे डॉक्टर, आशा सेविका व नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. एकविरा महिला पतसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी…

ऑटो चालकाची पेट्रोलने जाळून घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: ऑटो चालकाने स्वतःच्या घरात पेट्रोल टाकून जाळून घेतले. ही घटना पांढरकवडा (लहान) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव अनुप अरविंद आस्वले वय 26 वर्षे आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. सविस्तर वृत्त असे की, अनुप अरविंद…

रेतीच्या अवैध व्यवसायाला पाठबळ कोणाचे?

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यामध्ये अवैध रेतीचा व्यवसाय सध्या जोमात सुरू आहे. रात्रभर चालणा-या अवैध रेतीच्या वाहतुकीमुळे नागरिकांना तर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शासनाचा महसूलही बुडत आहे. या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कोणाचे…