Browsing Tag

Maregaon

मारेगाव येथून होणारी ट्रॅव्हल्सची अवैध प्रवासी वाहतूक थांबवा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून वणी-यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्या पूर्णपणे बेकायदेशीर असूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोप करत याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जर वाहतूक विभाग व…

बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे सदोष पद्धतीने काम केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेंबळाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीन बियाणे खरडून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.…

विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यात सतत होणाऱ्या आत्महत्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. करणवाडी येथील एका 30 वर्षीय विवाहित युवकाने शुक्रवार 17 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत अरुण काळे असे आत्महत्या केलेल्या…

दहावीत मारेगाव तालुक्यात 95 टक्के विद्यार्थी यशस्वी

भास्कर राऊत, मारेगाव : माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. यात मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल 95.33 टक्का लागला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारीत वाढ झालेली आहे. तालुक्यात प्रथम येण्याचा मान पुन्हा…

सुर्य आग ओकतोय, महावितरण आगीत तेल ओततोय

भास्कर राऊत, मारेगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही मार्डी परिसरात पाऊस पडलेला नाही. उन्हाच्या तडाख्याने दिवसात अंगाची लाही लाही होत आहे. या ऊन्हात एक मिनिटसुद्धा पंखा, कूलर किंवा एसीशिवाय लोक राहू शकत नाही, अशी स्थिती आहे. कधी…

शौचास गेलेल्या कुमारिकेचा तरुणाकडून विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: घोडदरा येथील कुमारिका सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली असता गावातीलच एकाने हात धरून ओढत नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने आपबीती घरच्यांना सांगितल्यानंतर मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मारेगाव…

वेगाव येथील 6 आरोपींना 1 वर्ष कारावास व दंडाची शिक्षा

भास्कर राऊत, मारेगाव: शेतीच्या वादावरून दोन कुटुंबामध्ये झालेल्या हाणामारी व एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमधील दोन्ही पक्षातील 6 आरोपीना प्रथम श्रेणी न्यायाधीश मारेगाव यांनी 1 वर्षाचा कारावास व प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा…

दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी-कोसारा रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागेवरच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सकाळी 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. वृत्त लिहेपर्यंत मृतकाची व जखमीची ओळख पटलेली नाही. सविस्तर…

आमदार साहेब ..! होत नसेल तर राजीनामा द्या- राजू उंबरकर

जितेंद्र कोठारी, वणी: जीवनाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. मात्र डॉक्टर हजर नसल्यामुळे त्याचा मृतदेह सहा तास रुग्णालयात हेळसांड होत राहिली. जिवंतपणी तर चांगली आरोग्यसेवा नाहीच मात्र मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याचा प्रकार…

युवा शेतक-याने आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

भास्कर राऊत, मारेगाव: वेगाव येथील एका युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घङली. राजेंद्र वामन गौरकार, वय अंदाजे 30 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. तो शेती करायचा. शुक्रवारी तो नेहमी प्रमाणे रात्री शेतामध्ये जागलीसाठी…