Browsing Tag

Maregaon

मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोघांनी मृत्यूला कवटाळले

भास्कर राऊत मारेगाव : काही काळाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा आत्महत्यांनी डोके वर काढले आहे. जवळपास महिनाभर थांबल्यानंतर काल म्हैसदोडका येथील एका महिलेनी केलेल्या आत्महत्येची धग कमी होत नाही, तोच आज एकाच दिवशी आत्महत्येची दोन घटना…

अन… जेवण करीत असतानाच त्यांच्यावर काळाचा घाला

भास्कर राऊत मारेगाव : सोमवार 3 ऑक्टो. रोजी दुपारच्या वेळी मारेगाव शहरात नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ सुरु असते. अनेकजण आपल्या कामात व्यस्त होते. अशातच अंदाजे 60 वर्ष वयातील एक वृद्ध व्यक्ती मेन चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये जेवण करायला…

मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च

बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील जगन्नाथ मोटर्स या बजाजच्या अधिकृत शोरूममध्ये नवरात्र, दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. यात अत्यल्प व्याज कर्ज पुरवठा, एक्सचेन्ज ऑफर, हेव्ही डिस्काउंट इत्यादी सुविधा ग्राहकांना दिल्या…

सोनं साफ करून देण्याच्या नावाखाली दागिन्यांवर केला हात साफ

भास्कर राऊत, मारेगाव: सोने साफ करून देण्याच्या नावखाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दोन भामट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांनी 5 तोळे सोने लंपास केले. ज्याची अंदाजे किंमत 2 लाख आहे. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना…

आत्महत्या हा उपाय नाही – हभप सोनानदादा कनेरकर

भास्कर राऊत, मारेगाव: आज शेतकरी कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे शासनाची मदत हवी तशी मिळत नाही. अशा गंभीर अवस्थेत अडकलेला आमचा मायबाप हा कर्जाच्या खाईत आकंठ बुडालेला असताना मग तो आत्महत्येसारखा पर्याय निवडतो. पण…

जीव देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला नेले पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर 15 दिवस सातत्याने अत्याचार करणा-या आरोपीला मारेगाव पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातून मुलगी व आरोपी या दोघांनाही पोलिसांनी परत आणले. रात्री आरोपीवर…

मारेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मार्डी येथील शेतातील इंजिनची चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: शेतासाठी वापरण्यात येणारे डिझेल इंजिन चोरट्याने चोरून नेले. ही घटना मार्डी जवळील तुकापूर शिवारात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांममध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मारेगाव…

विद्यार्थ्यांची गुणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे – प्रा. डॉ. दिलीप अलोणे

भास्कर राऊत, मारेगाव: हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत आणि चिकाटी कधीच सोडू नये. हे दोन गुण जर अंगी असले तर कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी उत्तुंग भरारी मारू शकतो, असे गौरवोदगार ज्येष्ठ कलावंत, महाराष्ट्र भूषण प्रा. दिलीप…

चिंचाळा येथील बोगस डॉक्टरवर कारवाई

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील बोगस डॉक्टर हे आरोग्य विभागाच्या रडारवर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. चिंचाळा येथे प्रॅक्टिस करीत असलेल्या एका बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनी धाड टाकली आहे. त्यामुळे बोगस…

मारेगाव: निवडणुकीच्या आरक्षणामुळे अनेक नेत्यांचे बिघडले गणित

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या गट व गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट तसेच चार पंचायत समितीचे गण आहेत. यापैकी कुंभा-मार्डी जि. प. गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेला आहे. तर…