Browsing Tag

Maregaon

मारेगावात परिवर्तनवादी दिवाळी पूजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दिवाळीचा सण 'कही खुषी, कही गम' ह्या स्वरुपात होता. येथील व्यवसायिक प्रतिष्ठाणात आणि घरोघरी सकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानिमित्य मार्केट मध्ये कमालीची गर्दी झाली, तर…

इंदुताई किन्हेकर यांच्याकडून मारेगाव वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मारेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष इंदुताई दिनेश किन्हेकर यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

घोगुलधरा येथील तरुणीची आत्महत्या

जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या घोगुलधरा येथील एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या केल्याने गावात मोठया प्रमाणात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव गीता केशव…

मारेगावात सागवानचा अवैद्य साठा जप्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्राम हिवरी येथे 50 हजार रुपयांचे अवैध सागवान व सुतार काम करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. रविवारी सकाळी मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.…

प्रहार संघटनेचे मारेगाव ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचा परिसर रविवारी सकाळी स्वच्छ करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात केर कचरा असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. या परिसरात स्वच्छता…

बळीराजा चेतना अभियान अंतर्गत फवारणी सुरक्षा किटचे वाटप

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत मारेगाव तालुक्यातील 56 ग्राम पंचायतींना फवारणी संरक्षण किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक पंचायत समिती कार्यालयात 500 किटचे वाटप करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील…

विषबाधाने मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाची मदत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कीटकनाशक फवारणी करत असताना विषबाधेतुन तालुक्यातील मृत झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत मिळाली आहे. दिनांक 14 ऑक्टोबरला शनिवारी आमदर संजीवरेड्डी बोद्कुलवार यांचे हस्ते मृत शेतकरी…

आला रे आला वाघ आला, वाघ आल्याच्या अफवेने हाहाकार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी परिसरात वाघ आल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. वाघाच्या दहशतीने परिसरातील लोकांनी शेतात जाणं बंद केलं आहे. गेल्या महिन्यात मारेगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात सराठी ता. राळेगाव…

भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात होत असलेल्या भारनियमनावर मनसे आक्रमक झाली आहे. सध्या भारनियमनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी राजा ही हवालदिल झाला आहे. सध्या सुरू असलेले भारनियमन कायमस्वरूपी बंद करावेअन्यथा महाराष्ट नवनिर्माण सेना…

चंद्रपुरातील दोन दारू तस्कर वणी पोलिसांच्या जाळ्यात 

रवि ढुमणे, वणी: मारेगाव कडून वणीकडे मारुती कार मध्ये दारू येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे व पोलिसांनी नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचून चंद्रपुरातील दोन दारू तस्करांना 3 लाख 30 हजाराच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडले.…