Browsing Tag

Maregaon

गुरुवारी मारेगाव येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर 

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीतर्फे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. मारेगाव नगर…

मारेगाव तहसीलमध्ये दलाल सक्रिय? सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तहसील कार्यालयाला दलाल सक्रिय असल्याची सर्वत्र चर्चा असून यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची विनाकारण फरफट होताना दिसत आहे. मात्र स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देखील…

गाडीला चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट

भास्कर राऊत, मारेगाव: पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची गाडी अज्ञात चोरटा घेऊन पसार झाला. ही घटना मारेगाव शहरात भर दुपारी घडली. या घटनेमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. गाडीची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. या प्रकरणी…

हिवरा (मजरा ) येथे कुमारिकेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका कुमारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा (मजरा ) येथे घडली आहे. प्रांजली राजू बोढे (18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती 12वीला शिक्षण घेत असल्याचे…

आलं आलं भागवत, सांडपाणी गायब…

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण येथे सध्या भागवत सप्ताह सुरु आहे. त्यानिमित्ताने गावातील रस्ते स्वच्छ दिसत आहेत. अनेक घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या आहेत. गावात दिवसभर संगीतमय वातावरण दिसून येत असून वर्षभर वाहणाऱ्या गटारगंगा काही काळासाठी का होईना…

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देणे व ती गर्भवती असल्या कारणावरून मुलीच्या आई व पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे तर…

मारेगाव हादरले… अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

भास्कर राऊत,मारेगाव: एका 20 वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव शहर हादरले आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव लखन रावत आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी…

भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती करणा-या मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारिका ही 4 महिन्याची गर्भवरती असून अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव…

नात पळून गेल्याच्या धसक्याने आजीची विश प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: अल्पवयीन नात एका तरुणासोबत पळून गेली. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या आजीने विश प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रविवारी मारेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ…

मांगरुळ येथे अजयवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भास्कर राऊत, मारेगाव: आईला आणायला चिंतामणी ट्रॅव्हल्सने मुंबईला गेलेल्या अजयचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मांगरुळ येथे आणण्यात आला. त्यानंतर लगेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई व बहिणीची…