Browsing Tag

Maregaon

मीनाक्षी व राहुलने असे काहीतरी केले, की सगळे झाले थक्क!

ब्युरो, मारेगावः आजच्या युगात माणुसकी जपणारे आणि सामाजिक भान असलेले फार कमी लोक आहेत. त्यातच आजच्या महागाईच्या जमान्यात आपल्या पदराची मिळकत दुसऱ्याना देण्यासाठी फार मोठं मन लागतं. परंतु अशा मोठ्या मनाची मानसेसुध्दा आज या जगात, समाजात…

प्रकाशात उजळून निघालीत घरे, रस्ते आणि अंतःकरणे…..

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जग फोर जी, फाईव्ह जीच्या गोष्टी करीत आहेत. मंगळच नव्हे तर सूर्यावरदेखील अवकाशयान पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार म्हणतंय की जवळपास घरोघरी वीज पोहचली आहे. सर्व बाबींवर कृत्रिम प्रकाशझोत टाकून आपलीच प्रतिमा…

समन्वयातून वृक्षारोपणाची मोहीम राबवू – पालकमंत्री

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ : दिवसेंदिवस कमी होणाऱ्या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी…

पळसोनी फाट्यावर रविवारी अपघात; एका इसमाचा मृत्यू

वणी, विवेक तोटेवार:  रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ रोडवरील पळसोनी फाट्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. ज्यामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास कृष्णा कानोबा गेडाम (28)…

अष्टपैलू व्यक्तिमत्व शंकर माधव वनकर अनंतात विलीन

प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी  येथील शंकर माधव वनकर यांचे दिनांक ०१/०५/२०१८ रोज मंगळवार ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक,संस्कृतिक जीवनात ठसा उमटवणारे शंकर माधव वनकर यांच्या अनेक कलागुणांमुळे परिसरात नामवंत व्यक्तिमत्व होते.…

परिवर्तनवादी कोलाम समाजाच्या आश्चर्यकारक परंपरा….

ब्युरो, मारेगाव: तालुक्याची आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे,कारण या तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी कोलाम बांधवाविषयी वास्तव्य असून,याच तालुक्यात इतरही आदिवासी समाज असला तरी संख्येच्या बाबतीत आदिवासी कोलाम बांधव संख्येने जास्त असल्याचे…

अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले….

मारेगाव, प्रतिनिधीः अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले..... मारेगाव तालुक्यातल्या दुर्गम भागातली मुले पहिल्यांदाच मुंबईला गेलीत. तिथली रौनक, तिथली भव्यता व स्वप्नवत जगाची सफर केल्याचा अनुभव त्यांच्या मुखातून सहज…

ATM मधून रोकड लांबविणारे आंतरराज्यीय रॅकेट गजाआड

मारेगाव: मारेगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएम मधून दोन वेळा रोकड परस्पर काढून ग्राहकांना गंडा घालणा-या आंतरराज्यीय टोळीचा मारेगाव, चंद्रपूर आणि वणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील चार उर्वरित आरोपींची ओळख पटली असून त्या चार आरोपींना…

शुक्रवारी मारेगावात कँडल मार्च

मारेगाव: कठुआ, उन्नाव सारख्या बलात्काराच्या घटनेचा नागरिकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष आता तीव्र होताना दिसत आहे. वणीनंतर आता मारेगावातही याची प्रतिक्रिया दिसू लागली आहे. आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता शुक्रवारी 20 एप्रिलला मारेगावात…

शेतकरी सुकाणू समितीचे रधुनाथदादा पाटील यांची जाहीर सभा संपन्न

मारेगाव: महाराष्ट्र सुकाणू समितीचे रधुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात दि.२३ मार्चला सांगलीवरुन निघालेली शेतकरी जागृती यात्रा दि.१४ एप्रिलला सकाळी 10 वाजता मारेगाव येथील जिजाऊ चौकात दाखल झाली. प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला…