Browsing Tag

Maregaon

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मारेगाव: बारावीच्या परीक्षेत तालुक्यातुन अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगाव व ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आला. सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा…

मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

मारेगाव: आदिवासी बहुल असलेल्या मारेगाव तालुक्यातील जवळपास पाच गावांमध्ये परप्रांतीय डॉक्टरांनी बनावट पदव्या घेवून, वैद्यकीय व्यवसायाचे दुकाने थाटले आहे. या बोगस डॉक्टरांकडून वैद्यकिय सेवेच्या नावावर रुग्णाकडून हजारो रुपयांची लूट करीत आहे.…

विद्यानिकेतनची साक्षी खाडे मारेगाव तालुक्यात प्रथम

मारेगाव: जाहिर झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालाची सरासरी घसरल्याने मारेगाव तालुक्याचा सरासरी टक्केवारी ७५.४५ असुन येथील विद्यानिकेतन ज्युनिअर काॅलेजची साक्षी मोहन खाडे तालुक्यातुन प्रथम आली तिला ८०.४६% गुण मिळाले. मारेगाव तालुक्यातील…

मारेगाव तालुक्यातील 5 ग्रा.पं. पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

मारेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत रिक्त असलेल्या पाच ग्रा.पं.च्या पोट निवडणुकीचा निकाला 28 में रोजी जाहिर झाला. स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये घोड़दरा…

संभाजी ब्रिगेड पक्षाचा सौरभ खेडेकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा २६ मे रोजी

ब्युरो, मारेगाव: संभाजी ब्रिगेड, जिल्हा यवतमाळ (पूर्व)च्या  वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि.२६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता, स्थानिक वसंत जिनिंग हॉल  येथे आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश…

विहिर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यायग्रस्त शेतकऱ्याची मागणी

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बहुचर्चीत विहिर घोटाळ्याची चौकशी करावी. विहिर न खोदता विहिरीचे बिल पास करुन अनुदान हडपणारे अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी यांच्यावर मोका पाहणी अहवाल देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील मच्छिद्रा येथील शेतकरी…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…

नवयुवक बिरसा मुंडा समितीद्वारा मोहोर्ली येथे विविध कार्यक्रम रविवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि.13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना, दुपारी प्रबोधन, सायंकाळी…

हुंडा,लग्न, बोळवण, तेरवी,दारोदारी फिरवी.

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विषबाधा, गुलाबी बोंड अळी, अत्यल्प पावसाळा, कर्जमाफी न मिळणे या जीवघेण्या चक्रव्युहात सापडलेले मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव. विषबाधेने मृत पावलेल्यांना सरकार मदत देतं. बोंडअळीच्या प्रकोपात सापडलेल्यांना सरकार…

मोनॅको देशाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ब्युरो, मुंबई:  मोनॅको या देशात २६ व २७ जून रोजी होणाऱ्या ग्रीन एनर्जी फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मोनॅकोच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. वर्षा निवासस्थानी चेंबर ऑफ रिन्युबल एनर्जी अॅण्ड इकोलॉजी ऑफ मोनॅकोचे…