विविध मागण्यांसाठी मारेगाव कॉंग्रेसचे तहसिलदारांना निवेदन
नागेश रायपुरे,मारेगाव : तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने सुधारित आणेवारी कमी करण्याबाबत व शहरातील महामार्गावर गतिरोधक निर्माण करणे व विविध मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये सन 2018 चे खरीप हंगामात पाऊस सरसरी…