Browsing Tag

Maregaon

दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅव्हल्स शिरली शेतात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी वरून यवतमाळ कडे प्रवासी घेऊन जात असताना दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. यात सुदैवाने जीवितहाणी झाली नाही. पण काही प्रवाशी किरकोर जखमी झाले. वणी वरून दुपारी…

महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथील एका ३७ वर्षीय महिलेचा आज गुरूवारी सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सालेभट्टी ते मांगरुळ रोडलगत हा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत परिसरात घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. जंगलाबाई उर्फ…

रुग्णालयातील औषधीमध्ये  आढळल्या मुंग्या

जोतीबा पोटे, मारेगाव : येथील ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे एक चार वर्षीय गुंजन कृष्णा तुरणकार उपचारासाठी दाखल होती. दरम्यान  तिला  तिथे सिट्रीज -पी सायरप या औषधी दिली. त्या औषधीला सडका वास यायला लागला. त्यात मुंग्याही आढळल्याचे उघडकीस…

पावसामुळे बामर्ड्याचा पूल खचला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी असुविधा होता आहे. या संदर्भात गावातील गावकऱ्यांनी जि.प.सदस्य यांना रस्त्यावरिल पुल खचल्याने दुरस्ती साठी…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फासी द्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून माळी महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी…

बहिणीच्या गावाला जाताना भावाचा अपघात

पंकज डुकरे, कुंभा: बहिणीच्या गावाला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञान ट्रकच्या जबर धडकेत एक ठार झाल्याची घटना काल 14 च्या रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान (करंजी पांढरकवडा हायवे) साखरा गावाजवळ घडली. मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील…

जनतेची कामं आणि संविधानाचं रक्षण हेच प्रमुख कर्तव्य: खा. धानोरकर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मी जरी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असलो तरी आता लोकप्रतिनिधी आहे. सर्वांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या सत्ताधा-यांकडून लोकशाही धोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. मात्र आमची संख्या कमी असली तरी…

वनोजा हत्याकांड: शुभमची प्रेम प्रकरणातून हत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाची हत्या करून वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर मृतदेह फेकण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी एका…

मारेगावजवळ भीषण अपघात, 3 ठार 5 गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव:मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर येथील महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून एक किमी अंतरावर तुळशीराम…

विजेचा धक्का लागून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासून चार किमी  अंतरावर असलेल्या भालेवाडी (सिमेंट फक्ट्री ) येथे  तीन  वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची  घटना 18 एप्रिल ला सकाळी 8.30 च्या  दरम्यान घडली.  ओम सुनील गदई असे मृत्यू…