Browsing Tag

Maregaon

सकाळी आले यवतमाळहून, संध्याकाळी थेट आयसोलेशन वार्डमध्ये

ज्योतिबा पोटे, मारेगाव: यवतमाळ येथे बंदोबस्ता निमित्त कर्तव्यावर असलेले दोघे मंगळवारी सकाळी यवतमाळ वरून मारेगावला परत आले. मात्र परत आल्याची माहिती होताच खबरदारी म्हणून त्यांना थेट मारेगाव येथील विलगिकरण कक्षात पाठवण्यात आले. जिल्हात…

अन् निकाताचे झाले सत्तार खाँ वडील… केले कन्यादान…

निकेश जिलठे, वणी: घरात अठराविश्व दारिद्र... तिच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला... घरून आई निघून गेली ती पुन्हा कधी परत आलीच नाही... मात्र दरवेळी रक्ताचे नातेच घट्ट असते असे नाही... मानलेल्या नात्याची विणही तेवढीच घट्ट असते हे दिसून आले…

मुस्लिम समाजातर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या संचारबंदीमुळे मजुरवर्गाचे काम बंद आहे. त्यामुळे अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतील मारेगाव शहरातील मस्लिम समाज बांधव पुढे आले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधील मुस्लिम समुदायाने शहरातील…

जगाचा निरोप घ्यायचा नसेल तर काही दिवस घरातच राहा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: रविवारी झालेला जनतेचा बंद न भुतो न भविष्यती ठरला. मात्र पाच वाजता नंतर कोरोनाशी लढण्यासाठी जे युध्द जनतेनी पुकारलं होतं त्याचं टाळ्या, थाळ्या वाजवून उन्मादात रुपांतर झालं. रस्त्यावर आलेल्या लोकांना घरी बसण्यासाठी…

मारेगावात दोघे “होम कॉरेन्टाईन”

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे विदेशवारी करून आलेल्या दोघांना डॉक्टरांच्या निगराणीत 'होम कॉरेन्टाईन' करण्यात आले आहे. यासोबतच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास खबरदारी म्हणून आरोग्य विभागाद्वारा दहा कॉरेन्टाईन बेडची व्यवस्था देखील…

काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक…

पोलिस जमादार मधुकर उके यांचे अपघाती निधन

वि. मा. ताजने, मारेगाव: येथील पोलीस ठाण्यातील जमादार मधुकर नीळकंठ उके (51) यांचे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मारेगाव ते करणवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक मारली. यात…

कुंभा येथील इसमाला झोपेत साप चावला

पंकज डुकरे, कुंभा: येथील एका इसमाचा झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यु झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजतादरम्यान घडली. अशोक शंकर कनाके (42) असे मृतकाचे नाव होते. मृतक दुपारी घरात झोपून होता. झोपून असताना त्याला सर्पने दंश केला. ही बाब…

बेवारस दुचाकी पोलिसांनी केली जप्त

पंकज डुकरे, कुंभा: येथील बसथांब्यापासून काही अंतरावरील रोडच्या बाजूला झुडपं आहेत. तिथे दोन दिवसांपासून बेवारस दुचाकी पडून होती. ती दुचाकी सोमवारी मारेगाव पोलिसांनी जप्त केली. कुंभा-मारेगाव रोडच्या लगत झुडपामध्ये MH34 BC 1028 क्रमांकाची…