Browsing Tag

Maregaon

भरधाव कारच्या धडकेत लाईनमन गंभीर जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील खडकी (बु) येथील फाट्याजवळ दुचाकीला समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. चपंत टेकाम (45) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते विद्युत कार्यालय…

कोरोनाचे वणीत रुग्ण आढळल्याने मारेगावात दहशत

नागेश रायपुरे, मारेगाव: वणीत शहरात कोरोनाने एन्ट्री केल्याने जवळच असलेल्या मारेगाव तालुक्याने त्याची चांगलीच धास्ती घेतली आहे. सध्या मारेगाववासी दहशतीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मारेगाव येथील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सोबत…

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे एका 55 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळपासू घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट…

मारेगाव तालुक्यात विजेचा तांडव, वादळी वा-यासह पाऊस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बुधवारी दुपारी मारेगाव तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. यात मारेगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी विनोद केशव किनाके (38) रा. साखरा यांचा मृत्यू झाला. तर मारेगाव येथील नगर पंचायत भवनवर वीज पडल्याने भवन…

केश कर्तनालय सुरू करण्याची परवानगी द्या…

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या अडीज महिन्यांपासून तालुक्यातील केश कर्तनालय दुकाने बंद असल्याने नाभिक समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. केश कर्तनालय सुरू करा नाहीतर आम्हाला आर्थिक मदत करा या मागणीसाठी नाभिक समाज संघटना मारेगावच्या…

मे महिना मारेगाव तालुक्यासाठी ठरला आत्महत्येचा

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मे महिना हा तालुक्यासाठी आत्महत्येचा ठरला. यात एका अल्पवयीन युवती व कॉरेटाईन असलेल्या युवकासह शेतकरी व शेतकरी पुत्राचा सहभाग असून यासह महिन्याभरात एकूण आठ आत्महत्या झाल्या…

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, भावाची हत्या करून आरोपी पसार

नागेश रायपुरे, मारेगाव: केवळ शुल्लक वादातून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला कु-हाडीने मारून हत्या केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील झरी तालुक्यातील पालगाव (बोटोनी) येथे आज सोमावारी 1 जूनच्या सकाळी 10.30…

कॉरेन्टाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील जि. प. शाळेत होम कॉरेन्टाईन असलेल्या तेवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तो अहमदनगर येथे कामाला होता. गेल्या आठवड्यात तो अहमदनगरहून…

‘द बर्निंग कन्टेनर’… गौराळा स्टॉपवर पहाटे थरार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वणी हायवेवर शुकवारी पहाटे ५.३० वाजता चालत्या सिमेंट कन्टेनरला अचानक आग लागली. मात्र वेळीच तिथे असलेल्या शेतक-यांनी तातडीने धाव घेऊन कन्टेनरची आग आटोक्यात आणली, परिणामी होणारा मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहिती…

वनविभागाच्या अधिका-यांची आरोपीस मारहाण, दोघांविरोधात तक्रार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वनपरिक्षेत्रात येत असलेल्या बोटोणी (पालगाव) येथील ५५ वर्षीय इसमास मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी मागील बुधवारी बेदम मारहाण केल्याची तक्रार दि. ५ मे रोजी मंगळवारला मारेगाव पोलीसात झाली आहे.…