अवैध दारू विक्री बंद करा, महिला धडकल्या ठाण्यावर
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री होत आहे. ही बाब मारेगाव पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लक्षात आणून दिली. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कार्यवाही करत नाही असा आरोप करत नरसाळा येथील महिला…