Browsing Tag

Maregaon

नरसाळा येथे दिवसातली दुसरी आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात होत असलेल्या सतत आत्महत्येच्या घटनांमुळे अवघा तालुका हादरला आहे. त्यात बुधवारी पुन्हा तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दिवसातील दुसरी धक्कादायक घटना बुधवारी रात्री 8.30…

पत्रकाराशी असभ्य वर्तनाचा ग्रामसेवकावर आरोप

नागेश रायपुरे, मारेगाव: आठवडा होऊनही ग्रामसेवकाने रहिवासी दाखला दिला नसल्याने एका पत्रकाराने रहिवासी दाखल्याची मागणी केली. त्या पत्रकाराला उडवाउडवीची उत्तरे दिलीत. ही वर्तणूक त्या पत्रकाराला असभ्य वाटली. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर तत्काळ…

12 वर्षीय मुलीवर अत्याचार, उमरघाट येथील घटना

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील उमरघाट येथे एका 12 वर्षीय मुलीवर एका 31 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल नारायण टेकाम (31) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात…

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 6.30 वाजता दरम्यान घडली. मृतक मांगरुळ येथील रहिवाशी आहे. ऐन गणेश चतुर्थी, महालक्ष्मी उत्सवात ही दुर्दैवी घटना घडल्याने…

ती गणपतीची मूर्ती करायची; पण बसवायची दुसऱ्यांच्या घरात

नागेश रायपुरे, मारेगाव: वयाच्या 11 व्या वर्षापासून ती गणपती बाप्पांच्या मातीच्या मूर्ती बनवत आहे. दरम्यान तिचे कुटुंब भाड्याने राहत असल्याने जागेअभावी गणेश चतुर्थी मध्ये ती बनवलेल्या मूर्ती घरी न बसवता दुसऱ्यांना देत होती. आता मात्र…

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज संध्याकाळी एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील सराठी येथे आजउघडकीस आली. जीवन बंडू तुरणकार (31) असे आत्महत्या…

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तिवारी यांची भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी 21 ऑगस्टरोजी मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका व घोडदरा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. कोरोनाच्या…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगाव येथील नागरिकांची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्यविभागाच्या वतीने तालुक्यातील वेगावं येथे शेकडो ग्रामस्थांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यामध्ये गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी वैधकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे यांनी…

मारेगाव तालुक्यात गुरांवर लंपी स्किन रोगाचे थैमान

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात जनावरांवर लंपी स्किनसारख्या आजाराने थैमान घातले आहे. कोरोना काळात जनावरांवर आलेल्या या साथीच्या आजारामुळे उपचारासाठी सर्वच पशुचिकित्सालयांत पशुपालक आणि पशुधनाची प्रचंड गर्दी उसळली आहे. तालुक्यात शेती…

विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 35 वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धकादायक घटना तालुक्यातील मार्डी येथे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. सुनील गजानन मोहूर्ले (35) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नावं आहे. प्राप्त माहिती नुसार…