Browsing Tag

Maregaon

मारेगाव येथील “जनता कर्फ्यू” यशस्वी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोनाची साखळी खंडित व्हावी या हेतूने चेंबर्स ऑफ कॉमर्स मारेगावच्या पुढाकारातून मारेगाव शहरात घेण्यात आलेला चार दिवसाचा "जनता कर्फ्यू" हा…

विनयभंग प्रकरणी एकास शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव : पोलिस स्टेशन मारेगाव हद्दीत येत असलेल्या एका महीलेचा येथीलच एका इसमाने विनयभंग केला होता. या घटनेची तक्रार मारेगाव पोलिसांत केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.सबळ पुराव्यामुळे सुनावणीत मारेगाव…

बापरे बापरे बाप, सेतूत घुसला साप…!

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील तहसिल कार्यालयातील सेतू सेवा केंद्रात आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. सापाची लांबी बघून अनेकांना घाम फुटला. अखेर या सापाला वणी येथील प्रसिद्ध सर्पमित्र हरीष…

मारेगाव सुनसान…. जनता कर्फ्लूला उत्स्फुर्त प्रतिसाद

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात अचानक कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व साखळी खंडित करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन शहरात गुरुवार ते रविवार…

आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 17 जून रोजी तालुक्यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. हे सर्व कुंभा येथील रहिवाशी आहेत. यात 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील 13 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या…

विधवेवर अत्याचार, आरोपीला ठोकल्या बेड्या

नागेश रायपुरे, मारेगाव: आजच्या आधुनिक काळातही समाजात विधवा सुरक्षीत नाही. तिला आजही लाळ गाळणा-या श्वापदांचा त्रास सहण करावा लागतो. काही रंगेल लोकांच्या नजरा तर अशा असहाय असणा-यांना कायमच हेरत असतात. विधवा म्हणजे संधी अशी ही काही…

मारेगावात गुरुवारपासून 4 दिवसांचा जनता कर्फ्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: पूर्वी कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात आता कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अखेर चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला. येत्या गुरुवार ते रविवार असा…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर, पुन्हा 7 पॉझिटीव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात टाकळी येथील 4, रोहपट 2, करणवाडी 1 असे तीन महिला व चार पुरुष एकूण 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. कोरोनाने मारेगाव येथील पंचायत समिती नंतर आता…

सावधान…. वागदरा शेतशिवारात वाघोबा…

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोटोणी जवळच्या वागदरा शेत शिवारात एका शेतक-याला वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाने या विभागात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी…

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

नागेश रायपुरे, मारेगाव : करंजी दिशेने जात असलेल्या एका ट्रॅक्टर वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मारेगाव शहरापासून 3 की.मी.अंतरावर असलेल्या ईसार पेट्रोल पंपा समोर सोमवारी रात्री 7.30 वाजता दरम्यान…