युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नागेश रायपुरे, मारेगाव : एका युवा शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मार्डी येथे सकाळी 9 वाजता दरम्यान उघडकीस आली. विकास रामकृष्ण चौधरी (32) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव…