Browsing Tag

Maregaon

विवाहीतेने घेतला गळफास

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येच्या घटना सतत घडत आहेत. त्यात पुन्हा एका विवाहितेने घरीच गळफास घेतला. ही घटना तालुक्यातील करणवाडी येथे 11 वाजता दरम्यान उघडकीस आली. आशा ज्ञानेश्वर उज्वलकर (45) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त…

भूमी अभिलेखमधील गोंधळ थांबवा

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक प्रकरणे वर्षांपासून प्रल॔बित आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना तसेच सामान्यजनांना आर्थिक फटका व पायपिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील…

शिवसैनिक असल्याचे सांगून वेगळी चूल मांडणारे शिवसैनिक कसे?

नागेश रायपुरे, मारेगाव: एकीकडे शिवसैनिक असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्वत:च्याच पक्षाच्या विरोधात कृत्य करणे पक्षात खपवून घेतले जात नाही. सेना ही कडवट शिवसैनिकाच्या परिश्रमामुळे गावोगावी पोहोचली आहे. यात घराणेशाहीला थारा नाही. त्यामुळे…

भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांना हेलपाटे

नागेश रायपुरे, मारेगाव: अडेलतटू धोरणामुळे नेहमीच चर्चित असलेल्या येथील भूमिअभिलेख कार्यालय वादग्रस्त ठरत आहे. सामान्य नागरिकांना इथे नेहमीच हेलपाटे मारावे लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत. या कार्यालयातील एक अधिकारी व दोन कर्मचारी फेरफार…

राजू जयस्वाल यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील प्रतिष्टीत व्यापारी राजू नंदलाल जयस्वाल यांचे आज दिनांक 14 ऑक्टोबर बुधवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ह्रदय विकाराचे धक्क्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली…

शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील, मारेगाव, मार्डी केंद्रावर शासकीय कापूस खरेदी तात्काळ चालु करावी या मागणीचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नवीन हंगामातील कापुस…

भूमिअभिलेख कार्यालयात दाम करी काम !

नागेश रायपुरे, मारेगाव: नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मारेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराची आधीच चर्चा असताना आता सध्या या कार्यालयात 'दाम करी काम'च्या चर्चेची भर पडली आहे.  येथील अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांच्या अडेलतटू धोरणामुळे…

मारेगाव येथे शिवसेनेची आढावा बैठक

नागेश रायपुरे, मारेगाव: शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या आदेशानुसार रविवारी आढावा बैठक झाली. पक्षवाढ आणि कोरोना प्रादुर्भावातील पक्षकार्याचा आढावा या संदर्भात जिल्हा शिवसेनाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या…

मारेगाव येथे युवकांचा भाजपात प्रवेश

नागेश रायपुरे, मारेगाव: भारतीय जनता पार्टीमधील वरिष्ठांच्या आदेशाने मारेगाव येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्र्म झाला. भाजपाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून तालुक्यातील अनेक युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रविवारी नत्थुजी पाटील किन्हेकर सभागृहात…

त्याने मारली शाईन अन् चोट बसली ऑनलाईन…

नागेश रायपुरे, मारेगाव: ऑनलाईन कर्ज देतो असे सांगत मारेगाव येथील एका युवकाची 100,165/- रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनवीर रजा शेख मुबारक (21) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.…