Browsing Tag

Maregaon

पत्रकारांनी अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला पत्रकारदिन

नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुक्यातील जळका येथील ग्रामीण मुक्ती ट्रस्ट अंतर्गत लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील अनाथ विद्यार्थी सोबत त्यांना भोजन व मास्क सॉनिटायझर वाटप करून अनाथ विद्यार्थ्यां…

ग्रामीण पत्रकार संघ मारेगाव शाखेची कार्यकारणी गठीत

बहुगुणी डेस्क: स्व. पी.एल. शिरसाठ प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. स्थानिक विश्रामगृहात 4 जानेवारी रोजी पत्रकार संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका…

बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल…

कमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट

नागेश रायपुरे, मारेगाव: कमी दरात सोन्याचे नाणे घेण्याचा सौदा होतो. त्यानुसार खरीददार सुमारे चार लाख रुपये घेऊन येतो. मात्र अचानक तिथे धुमस्टाईल एक बाईकस्वार येतो आणि पैशाची बॅग हिसकावून नेतो. नेमके त्याच वेळी पोलीसही गाडी घेऊन तिथे…

वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचाही अपघाती मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: त्यांच्या वडिलांवर यवतमाळ येथे उपचार सुरू होता. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाली. यवतमाळ येथेच अंत्यसंस्कार असल्याने त्यांचा मुलगा भाच्यासह दुचाकीने यवतमाळ येथे गेले. मात्र अंत्यसंस्कार…

मारेगाव येथे ग्रामीण पत्रकार संघटनेचे ठाणेदारांना निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणी वणी येथील पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेविरोधात मारेगाव तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटनेने मारेगाव ठाणेदारांची भेट घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान ठाणेदार…

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या हस्ते येथील मार्डी रोडवर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.…

मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहराचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव विठल गेडाम (67) यांचे आज प्रदीर्घ आजाराने 11.45 वाजता निधन झाले. गेडाम हे सन 2002 ते 2005 या कालावधीत मारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते कर्करोगाने…

 ओबीसी विशाल मोर्चाची मारेगाव कृती समिती गठित 

नागेश रायपुरे, मारेगाव: ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ह्या प्रमुख मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा 3 जानेवारी 2021ला आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात संयुक्त कृतीसमिती गठित करण्यात आली. त्या अनुषंगाने…

‘भारत बंद’ला मारेगावात उत्स्फुर्त प्रतिसाद

नागेश रायपुरे, मारेगाव: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला मारेगाव शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी स्वयंस्फुर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. बंदसाठी काढण्यात आलेल्या…